गुरुपौर्णिमेला ४७ दिवस शिल्लक
कृपा हा शब्द कृप् या धातूपासून तयार होतो. कृप् म्हणजे दया करणे आणि कृपा म्हणजे दया, करुणा, अनुग्रह किंवा प्रसाद. गुरुकृपेच्या माध्यमातून जीव शिवाशी जोडला जाणे, याला गुरुकृपायोग असे म्हणतात.
कृपा हा शब्द कृप् या धातूपासून तयार होतो. कृप् म्हणजे दया करणे आणि कृपा म्हणजे दया, करुणा, अनुग्रह किंवा प्रसाद. गुरुकृपेच्या माध्यमातून जीव शिवाशी जोडला जाणे, याला गुरुकृपायोग असे म्हणतात.
अशा प्रकारे लाच घेण्याची प्रकरणे चालू रहात असतील, तर देश भ्रष्टाचारमुक्त कधी होणार ?
ध्वनीप्रदूषणाचे नियम आणि उच्च न्यायालयाचा आदेश यांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी हरिद्वार (उत्तराखंड) येथील ७५ मशिदींवरील ध्वनीक्षेपक (लाऊडस्पीकर) हटवण्यात आले आहेत.
आरोपीची मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याची स्वीकृती !
‘भ्रष्टाचार करणार्यांना रोखणे, हे माझे कर्तव्य आहे’, ही जाणीव ठेवून भारतियांनी कृती केल्यास देश भ्रष्टाचारमुक्त होईल !
जे आपण दुसर्यास सांगतो तेच आपण आपणास सांगावे. माझे कर्तेपण मेल्याखेरीज भगवंत प्रसन्न होणार नाही. प्रत्येक कर्माच्या वेळी त्याचे स्मरण करूया.
दुर्बळ विचार आणि तुच्छ इच्छांना पायदळी तुडवा. दुःखद विचार आणि मान्यता यांचे दिवाळे काढून आत्ममस्तीचा दिवा लावा.
पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंबपद्धत असल्याने घरात व्यक्ती एकटी पडली, असे कधी होत नसे. यावरून एकत्र कुटुंबपद्धतीचे महत्त्वही लक्षात येते.
भारतीय संस्कृतीने केवळ तत्त्वज्ञान, काव्य यांसारखी शास्त्रेच दिली असे नव्हे, तर नाट्य, नृत्य, स्थापत्य, शिल्प आदी ६४ कला दिल्या आहेत.
अग्रवाल यांनी कुणाच्या साहाय्याने अतुल घटकांबळे यांना ३ लाख रुपये दिले ? पसार असतांना शिवानी अग्रवाल कुठे होत्या ? अशा अनेक सूत्रांची पोलीस अन्वेषण करणार असून त्या अनुषंगाने अग्रवाल पती-पत्नीला प्रश्न विचारण्यात येणार आहेत.