विक्रोळी (मुंबई) येथील धर्मप्रेमी उद्योजक दीपक पंडित यांची देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

विक्रोळी येथील प्रखर धर्माभिमानी, तसेच उद्योजक श्री. दीपक पंडित (सर) यांनी २५ मे या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली. श्री. पंडित यांनी कार्यालयातील कर्मचार्‍यांसाठी कार्यालयात साधना सत्संग चालू केले आहेत.

Karnataka Rape Case : कर्नाटकात भूत उतरवण्याच्या नावाखाली मौलवीकडून मुलीवर लैंगिक अत्याचार !

अन्य वेळी हिंदु संतांवर खोटे आरोप करून त्यांची अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे वासनांध मौलवीच्या संदर्भातील बातम्यांना प्रसिद्धी देत नाहीत, हे जाणा !

Pakistan On Lok Sabha Results : निवडणुकीत भाजपला फटका बसल्याने पाकिस्तान आनंदी !

भारतियांनी मोदी यांची विचारधारा नाकारल्याचे पाकचे माजी मंत्री फवाद चौधरी यांचे मत !

Gulfsha Bano Gharvapsi : उत्तरप्रदेशात मुसलमान युवतीने हिंदु धर्म स्वीकारून केला हिंदूशी विवाह  !

मी सूरजशी असलेल्या नात्याविषयी माहिती माझ्या कुटुंबियांना दिली. त्यानंतर माझ्या आईने मला घराच्या छतावरून ढकलून ठार मारण्याचा प्रयत्न केला.

Lok Sabha Election 2024 Results : भाजप आघाडीला बहुमत !

लोकसभा निवडणूक २०२४
भाजपच्या संख्याबळात घट

Saudi Arabia & Israel Relations : सौदी अरेबियाने इस्रायलला शत्रूराष्ट्र संबोधणारे संदर्भ अभ्यासक्रमातून काढले !

अलीकडच्या काळात सौदी अरेबियाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये इस्रायलच्या संदर्भात सकारात्मक पालटक करण्यात आला आहे. वर्ष २०२३-२०२४ या वर्षासाठी शालेय पाठ्यपुस्तकांमधून ज्यूंच्या विरोधातील भाग काढून टाकण्यात आला आहे.

Bharat Gaurav Award : सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना घोषित झाला ११ वा ‘भारत गौरव पुरस्कार !’

‘संस्कृती युवा संस्थे’च्या वतीने ५ जूनला फ्रान्सच्या संसदेत होणार सम्मान !

Imran Khan : गुप्त पत्र चोरीच्या प्रकरणात इम्रान खान यांची निर्दोष मुक्तता

देशाच्या गोपनीयतेचा भंग केल्याच्या आरोपावरून विशेष न्यायालयाने त्यांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.

NC’s Omar Abdullah Defeat : काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव !

केंद्र सरकारने कलम ३७० रहित केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये प्रथमच लोकसभेची निवडणूक झाली. जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी बारामुल्ला लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती.