संपादकीय : ‘हिट अँड रन’ची पुनरावृत्ती !

अपघाताला कारणीभूत मुलाला विशेष सवलत देणार्‍या पोलिसांवरही कठोर कारवाई झाली पाहिजे !

जोपर्यंत अखंड नामस्मरणाची दोरी आपल्या हातात आहे, तोपर्यंत परमेश्वर आपल्या हातात आहे !

जोपर्यंत अखंड नामस्मरणाची दोरी आपल्या हातात आहे, तोपर्यंत परमेश्वर आपल्या हातात आहे. ती दोरी सुटली की, परमेश्वर सुटला.’

सनातन धर्म युक्तीने आणि शास्त्रयुक्त मांडून लोकांना धर्मनिष्ठ बनवणारे धर्मसंस्थापक ! – भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे

जगात जे अनेक धर्म आहेत, त्या सर्व धर्मांचे संस्थापक हे ईश्वराचे अवतार आहेत.

स्वतःला ‘सहिष्णु’ म्हणवणारे हिंदू निद्रावस्थेतून बाहेर कधी येणार ?

हिंदूंना ‘सहिष्णु’, ‘सहिष्णु’, असे म्हटले जात असल्याने हिंदूंची वाटचाल आता निद्रावस्थेकडे होत आहे.

संसदेत बसण्यासाठी पात्र नसलेल्यांना उमेदवारी देणे म्हणजे राष्ट्रहित नव्हे,तर केवळ पक्षहित जोपासणे !

लोकप्रतिनिधी राष्ट्राचे भवितव्य घडवणार्‍या संसदेत बसणार, म्हणजे राष्ट्रासमोरच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास, विचार आणि त्यासाठी आवश्यक भ्रमण अन् या सर्वांसाठी एक मनाने केवळ या महत्त्वाच्या दायित्वासाठीच वेळ देणे आवश्यक आहे.

संपूर्ण आयुष्यभर धर्मग्लानी दूर करणारी आणि धर्माला पुनर्तेज मिळवून देणारी महान विभूती : जगद्गुरु आद्यशंकराचार्य !

विधात्याने वैदिक धर्मावर आलेली काजळी दूर करून त्याला पुनर्तेज प्रदान करण्यासाठी केरळ प्रांतातील कालडी ग्रामात शिवगुरु आणि आर्याम्बा या दांपत्याच्या पोटी साक्षात् शिवावतार आद्यशंकराचार्य जन्मास आले !

धर्मांध स्थलांतरितांची डोकेदुखी ब्रिटनसाठी तापदायक !

अफगाणिस्तान, इराक, सीरिया आदी मुसलमान देशांतून अवैधपणे आलेले धर्मांध प्रारंभी शरणार्थ्यांसारखे रहातात. त्यानंतर मात्र यांची वर्तवणूक त्या देशाला त्रासदायक ठरते. असा फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, नेदरलँड या देशांचा आजपर्यंतचा अनुभव आहे.