दिंडीगुल (तमिळनाडू) – दिंडीगुल थेणी येथील परिचारिका अभ्यासक्रमाच्या (नर्सिंगच्या) विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. अज्ञातांनी पीडितेचे अपहरण करून नंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचे पोलिसांनी सांगितले. बलात्कारानंतर नराधमांनी पीडित विद्यार्थिनीला दिंडीगुल रेल्वे स्थानकाजवळ सोडून पळ काढला. पीडितेला दिंडीगुल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात भरती करण्यात आले असून तिच्यावर उपचार चालू आहेत.
संपादकीय भूमिकामहिला डॉक्टर आणि परिचारिका यांच्यावर होणारे लैंगिक अत्याचार सरकार, पोलीस अन् प्रशासन यांना लज्जास्पद ! बलात्कारी अधर्मियांना फाशीची शिक्षा होत नसल्याने या घटना थांबण्याऐवजी वाढत आहेत, हे भारतीय व्यवस्थेसाठीही अशोभनीय आहे ! |

चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथील दत्तपीठ परिसराच्या इस्लामीकरणाचे षड्यंत्र रचले जात असल्याचा दावा !
कर्नाटक : मशिदीसमोर फटके फोडल्याच्या क्षुल्लक कारणावरून धर्मांधांनी शेतकर्याचा हात तोडला !
केंद्रशासनाकडून ‘धर्मस्वातंत्र्य’ विधेयकास संमत्ती मिळाल्यावर धर्मांतराच्या घटनांत त्या अंतर्गत कारवाई होणार ! -मुख्यमंत्री
कर्नाटकात दोन वेगवेगळ्या घटनांत धर्मांध मुसलमानांकडून २ हिंदु तरुणींची हत्या
मुंबईत ६ हॉटेलसह बेकरी आणि क्लब यांचे परवाने निलंबित : १९ जणांना अटक !
शामली (उत्तरप्रदेश) येथील आयुष मलिक याने इस्लाम सोडून पुन्हा हिंदु धर्म स्वीकारला !