धर्माने सुख मिळणे

‘सुख धनाने नाही, तर धर्माने मिळते. सुखी तो होईल, ज्याच्या जीवनात धर्म असेल, त्याग असेल आणि संयम असेल.’

(साभार : ग्रंथ ‘सदा दिवाळी’)