वाराणसी येथील आश्रमाच्या छायाचित्रांमध्ये निळसर छटा दूरवर पसरलेली दिसण्यामागील आध्यात्मिक कारणे

‘२१.८.२०२३ या दिवशी सायंकाळी ६.३१ वाजता वाराणसी येथील आश्रमाची छायाचित्रे काढण्यात आली. त्यात आश्रमावर निळसर छटा आलेली असून ती दूरवर पसरलेली दिसते.

हिंदु जनजागृती समितीचे मुंबई समन्वयक बळवंत पाठक यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली !

गुरुकृपायोगानुसार साधना करणारे हिंदु जनजागृती समितीचे मुंबई समन्वयक श्री. बळवंत पाठक (वय ४० वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे.

शंकराचार्यांनी धर्मसंस्थापना केली, सर्वत्र धर्माची पताका फडकली ।

२२.५.२०२४ या दिवशी आद्यशंकराचार्य यांचा कैलासगमनदिन आहे. त्यानिमित्त सुश्री (कु.) मधुरा भोसले यांना स्फुरलेले काव्य येथे देत आहोत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव म्हणजे साधकांचा आनंदोत्सव !

शत प्रतिशत व्यापक, सागराइतकी प्रीती आणि करुणामय असलेले सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांचा ‘न भूतो न भविष्यति ।’, असा ब्रह्मोत्सव ‘याची देही, याची डोळा’ अनुभवण्याची संधी आम्हा सर्व साधकांना मिळाली होती. ते अनुभवल्यानंतर मला गुरुकृपेने सुचलेले विचार येथे मांडले आहेत…

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाचे संगणकीय प्रक्षेपण पहातांना फरिदाबाद येथील साधकांना आलेल्या अनुभूती

‘ब्रह्मोत्सव पहातांना ‘माझे डोळे आपोआप बंद होत आहेत आणि ती ध्यानावस्था आहे’, असे मला जाणवत होते.

नम्र, इतरांना साहाय्य करणार्‍या आणि स्वतःमध्ये पालट करणार्‍या मथुरा सेवाकेंद्रातील सुश्री (कु.) प्रियंका सिंह !

‘वैशाख शुक्ल चतुर्दशी (२२.५.२०२४) या दिवशी मथुरा सेवाकेंद्रातील साधिका सुश्री (कु.) प्रियंका सिंह यांचा ४७ वा वाढदिवस आहे, त्यानिमित्त मथुरा सेवाकेंद्रातील साधकांना सुश्री प्रियंका सिंह यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील दैवी गुण

साधनेचा कोणताही विषय वा धार्मिक कृती असो किंवा आचारधर्मातील कोणतीही गोष्ट असो, परात्पर गुरु डॉक्टरांनी आधी स्वतः कृती केली आहे. त्यानंतर त्यांनी त्याविषयी इतरांना सांगितले आहे.

वाहनांना डोळ्यांसाठी घातक प्रकाशाचे दिवे लावणार्‍यांवर कठोर करवाई व्हावी ! – सुराज्य अभियान

शिरस्त्राण, ‘सीट बेल्ट’ नसेल किंवा वाहनाला काळी काच बसवली असेल किंवा मद्य पिऊन वाहन चालवल्यास ज्याप्रमाणे कारवाई केली जाते, त्याप्रमाणे डोळ्यांना घातक असलेल्या प्रकाशाचे दिवे वाहनांना लावणार्‍यांवरही पोलिसांनी तितक्याच तत्परतेने कारवाई करावी.

पनवेल येथे अश्लील व्हिडिओ बघून भावाकडून बहिणीवर अत्याचार

भ्रमणभाष वापरण्याची मोकळीक आणि धर्मसंस्कारांचा अभाव यांमुळे समाजाची कशी अधोगती होत आहे, याचेच हे उदाहरण आहे !

आझमगड (उत्तरप्रदेश) येथे समाजवादी पक्षाच्या प्रचारसभेतील गोंधळामुळे पोलिसांकडून लाठीमार

येथील लालगंज लोकसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाचे उमेदवार प्रसाद सरोज यांच्या समर्थनासाठी पक्षाध्यक्ष अखिलेश यादव निवडणूक प्रचाराला आले होते.