शिष्यवृत्ती देण्याचे आमिष दाखवून ७ विद्यार्थिनींवर बलात्कार ; ४ कामगारांना अटक !
अशा वासनांधांना फाशीची शिक्षा होण्यासाठी मध्यप्रदेश पोलिसांनी प्रयत्न केला पाहिजे !
अशा वासनांधांना फाशीची शिक्षा होण्यासाठी मध्यप्रदेश पोलिसांनी प्रयत्न केला पाहिजे !
मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार लज्जास्पद आहे. यासह गुन्हेगारी कोणत्या थराला गेली आहे ?, हेसुद्धा यातून लक्षात येते. जनतेची फसवणूक होऊ नये, यासाठी पोलीस खात्याने यावर उपाययोजना काढली पाहिजे !
शत्रूराष्ट्र पाकिस्तानचा उदोउदो करणारे राष्ट्रघातकी कृत्यांमध्ये सहभागी असल्याचीही शक्यता असते. त्यामुळे अशांना कठोर शिक्षा झाली पाहिजे !
काँग्रेसच्या राज्यात धर्मांध मुसलमानांकडून पोलीस ठाण्यावर आक्रमण केले जाते, हे लक्षात घ्या ! काँग्रेसला सत्तेवर बसवणार्या हिंदूंना ही चपराकच होय !
स्थानिक हिंदूंचे म्हणणे आहे की, हा पुतळा एका खासगी भूमीवर स्थापित करण्यात आला होता. या भूमीची सर्व कागदपत्रे आमच्याकडे आहेत; मात्र गावातील काही मुसलमान कुटुंबांनी पुतळ्याचा विरोध केला.
श्रीलंकेतील एका न्यायालयाने अमली पदार्थांची तस्करी करणार्या पाकच्या १० नागरिकांना शिक्षा सुनावली आहे. अमली पदार्थविरोधी पथकाने त्यांना पकडून सर्व पुरावे न्यायालयासमोर सादर केले.
‘शॉर्ट सर्किट’मुळे ही कआग लागल्याचे सांगितले जात आहे. रुग्णालयाला देण्यात आलेल्या विविध अनुमतींविषयी चौकशी केली जात आहे. यास उत्तरदायी असलेल्यांना फाशीची शिक्षा होण्याची मागणी जनतेने केली पाहिजे !
अहवालानुसार, आनंदी जीवनाची जागतिक सरासरी ७३ टक्के आहे. चीन (९१ टक्के) आणि भारत (८४ टक्के) सरासरीपेक्षा फार पुढे आहेत.
दगडांनी भरलेला एका वेगवान डंपर थेट बसवर येऊन उलटला. त्यामुळे बसमध्ये बसलेले प्रवासी चिरडले गेले. ही बस सीतापूरहून उत्तराखंडमधील पूर्णगिरी येथे जात होती.
नासिर नावाच्या एका ख्रिस्त्यासह दोघांनी कुराण जाळल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवत तेथील मुसलमान समुदायाने परिसरातील ख्रिस्त्यांच्या घरांवर आक्रमण केले.