Lok Sabha Election 2024 : निवडणुकीच्या निकालाच्या ६ मासांनंतर देशात मोठा राजकीय भूकंप होईल ! – पंतप्रधान मोदी

घराणेशाहीचे राजकारण घेऊन पुढे चाललेले अनेक पक्ष नष्ट होतील, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे आयोजित प्रचारसभेत केले.

Pakistan Fawad Chaudhary : (म्हणे) ‘नरेंद्र मोदी यांचा पराभव होणे आवश्यक !’ – पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी

असे म्हटल्यामुळे मोदी यांचा पराभव होईल, या भ्रमात असणारे पाकचे नेते !

Chota Rajan : हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी छोटा राजनला ३१ मे या दिवशी शिक्षा सुनावली जाणार !

हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी मुंबईतील विशेष सत्र न्यायालयाने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या अंतर्गत (मकोका) कुख्यात गुंड छोटा राजन याला दोषी ठरवले आहे. या खटल्याचा निकाल ३१ मे या दिवशी घोषित केला जाणार आहे.

Pakistan : पाकिस्तानच्या कारागृहात असलेल्या २ भारतियांची भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकार्‍यांनी घेतली भेट !

या तरुणांना २०२० मध्ये  हेरगिरीच्या आरोपाखाली पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट बाल्टिस्तान भागातून अटक करण्यात आली होती.

Veer Savarkar : यलहंका (कर्नाटक) येथील ‘वीर सावरकर’ उड्डाणपुलाच्या नामफलकाला शाई फासणार्‍या तिघांना अटक  

येथील संदीप उन्नीकृष्णन् मार्गावरील ‘वीर सावरकर’ उड्डाणपुलाचा नामफलक आणि नामफलकावर असलेले वीर सावरकर यांचे चित्र यांना शाई फासल्याच्या आरोपावरून पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह २४ जणांविरुद्ध गुन्हा नोंद !

शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात, तसेच पुण्यातील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Man Trapped In Plane Engine : नेदरलँडमध्ये विमानाच्या इंजिनमध्ये अडकून एकाचा मृत्यू

हे विमान येथून डेन्मार्कला उड्डाण करणार होते, तेव्हा ही घटना घडली.

Shriram Sena : श्रीराम सेनेकडून कर्नाटक राज्यातील ६ जिल्ह्यांमध्ये हिंदु युवतींसाठी ‘हेल्पलाइन’

लव जिहाद प्रकरणात हिंदु युवती आणि महिला यांचे रक्षण व्हावे, यासाठी श्रीराम सेनेच्या वतीने ‘हेल्पलाइन’ (साहाय्य दूरभाष संपर्क यंत्रणा) योजना चालू करण्यात आली आहे.

Ranchi Rape Case: झारखंडमध्ये सैनिकाच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार !

‘देशातील बलात्कारांच्या घटना न थांबणे, हे स्वातंत्र्यानंतरच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

Global Death Penalty : वर्ष २०२३ मध्ये जगभरात १ सहस्र १५३ लोकांना फाशी !

‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल‘ने नुकताच जगभरात देण्यात येणार्‍या मृत्यूदंडाच्या शिक्षेविषयीचा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात म्हटले आहे की, वर्ष २०२३ मध्ये जगभरात १ सहस्र १५३ लोकांना फाशी देण्यात आली.