पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात आवाज उठवणार्‍या पत्रकाराचे ‘आय.एस्.आय.’कडून अपहरण !

१६ दिवसांपूर्वी बेपत्ता झालेले कवी आणि पत्रकार अहमद फरहाद शाह पाकव्याप्त काश्मीरमधील धिरकोट पोलिसांच्या कह्यात असल्याचे समोर आले आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयात याविषयीची माहिती देण्यात आली.

Puri Firecracker Blast : पुरी (ओडिशा) येथे जगन्नाथ चंदन यात्रेच्या वेळी झालेल्या फटाक्यांचा स्फोटात १५ जण घायाळ : ४ जणांची प्रकृती चिंताजनक

मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या घटनेविषयी शोक व्यक्त केला आहे.

North Korea Missiles Test : उत्तर कोरियाने १० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची केली चाचणी !

उत्तर कोरियाने ३० मेच्या सकाळी १० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. ही चाचणी जपानच्या समुद्रात करण्यात आली.

Omar Lulu : मल्याळम् दिग्दर्शक ओमर लुलू वहाब यांच्या विरोधात अभिनेत्रीने केली बलात्काराची तक्रार !

केरळ पोलिसांकडून गुन्हा नोंद !

T20 World Cup 2024 : न्यूयॉर्क येथील भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर आक्रमण करण्याची इस्लामिक स्टेटची धमकी

न्यूयॉर्क येथे येत्या ९ जून या दिवशी ‘ट्वेंटी-२० विश्‍वचषक’ क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या सामन्याच्या वेळी  आक्रमण करण्याची धमकी इस्लामिक स्टेट (खुरासन) या आतंकवादी संघटनेने दिली आहे.

Rudram-II Missile Test : ‘रुद्रम-२’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी !

भारताने हवेतून भूमीवर मारा करणार्‍या ‘रुद्रम्-२’ नावाच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. स्वदेशी बनावटीचे ‘रुद्रम-२’ क्षेपणास्त्र हवेतून शत्रूचे रडार भेदण्यास सक्षम आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (‘डी.आर्.डी.ओ.’ने) हे क्षेपणास्त्र बनवले आहे.

Eternal Civilisation Documentary : हिंदुत्वनिष्ठ ‘प्राच्यम् स्टुडिओज’चा ‘शाश्‍वत संस्कृती’ नावाचा माहितीपट प्रसारित !

अनेक संस्कृती लयाला गेल्यावरही प्राचीन हिंदु संस्कृती कशी टिकली, याचे सुरेख वर्णन करणारा हा माहितीपट !

Major Radhika Sen : मेजर राधिका सेन यांना संयुक्त राष्ट्रांकडून सैन्य पुरस्कार !

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस त्यांच्या हस्ते ह पुरस्कार देण्यात येणार आहे.

Devendra Fadnavis : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान कदापि सहन करणार नाही ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  

काशी येथे पत्रकारांनी महाराष्ट्रात अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश आणि जितेंद्र आव्हाड यांनी केलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान, यांविषयी विचारलेल्या प्रश्‍नावर फडणवीस यांनी वरील उत्तर दिले.

पर्यावरणतज्ञांच्या दृष्टीकोनातून… !

गेल्या काही वर्षांत छोटी-मोठी भूस्‍खलनेही वाढली आहेत, असे त्‍यांनी नमूद केले आहे. गेल्‍या १० वर्षांत होणारे भूस्‍खलन हे १०० पट वाढले आहे.