पुणे – जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या निमित्ताने ठिकठिकाणी प्रवचनांचे आयोजन करण्यात आले होते. तळेगाव दाभाडे, मानाजीनगर (नरे), मंचर (शेवाळवाडी), थेरगाव, रावेत, तळेगाव आदी ठिकाणी प्रवचन घेण्यात आले. यामध्ये श्री गणेश उपासनेमागील शास्त्र आणि आदर्श गणेशोत्सव यांविषयी माहिती सांगण्यात आली. शेकडो भाविकांनी याचा लाभ घेतला. सर्वांचा प्रतिसाद पुष्कळ चांगला होता. प्रवचन झाल्यानंतर तेथील उपस्थितांनी धर्मशिक्षणवर्ग आणि स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे ठिकठिकाणी प्रवचनांचे आयोजन !
पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे ठिकठिकाणी प्रवचनांचे आयोजन !
नूतन लेख
- चिंचवड येथे ५०० रुपयांच्या बनावट नोटा बाळगणारा तरुण गजाआड !
- मुलीच्या आत्महत्येनंतर वडिलांकडून तिला त्रास देणार्या आरोपींचा शोध !
- निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून योजना लागू केल्याचा आरोप !
- प्रदूषण करणार्या आस्थापनाचे वीज आणि पाणी बंद करण्याचा आदेश !
- मिरज येथे धर्मांधाने अकारण गायीचे शिंग मोडले !
- मद्यपी चालकाच्या चुकीमुळे कंटेनरची १० दुचाकींना धडक !