
मंगळुरू – लव जिहाद प्रकरणात हिंदु युवती आणि महिला यांचे रक्षण व्हावे, यासाठी श्रीराम सेनेच्या वतीने ‘हेल्पलाइन’ (साहाय्य दूरभाष संपर्क यंत्रणा) योजना चालू करण्यात आली आहे. कर्नाटक राज्यातील ६ जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी या ‘हेल्पलाइन’ योजनेचे उद्घाटन करण्यात आले. ‘हेल्पलाइन’ क्रमांक ९०९०४४३४४४ हा असून या साहाय्य दूरभाष पथकात माजी पोलीस अधिकारी आणि अधिवक्ते यांचा समावेश असेल.
हुब्बळ्ळी येथील क्युबिक्स हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी साहाय्य दूरभाष योजनेला प्रारंभ केला.
याप्रसंगी बोलताना मंगळुरूचे श्रीराम सेना राज्य प्रधान कार्यदर्शी आनंद शेट्टी अड्यार म्हणाले की, लव जिहादला बळी पडलेल्या युवती, त्यांचे कुटुंबीय आणि हितचिंतक यांनी या साहाय्य दूरभाषवर संपर्क साधताच श्रीराम सेनेचे पथक कायद्याच्या चौकटीत राहून योग्य कारवाई करेल.
अभिनेते आमीर खान ‘लव्ह जिहाद’चे ‘ब्रँड अँबेसेडर’; त्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार घाला ! – मंत्री नितेश राणे
इस्माईलला मुसलमान समाजातून बहिष्कृत करावे ! – भाजप
‘लव्ह जिहाद’ आणि हिंदु तरुणीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्याच्या प्रकरणी ग्रामस्थांचा कागल (जिल्हा कोल्हापूर) पोलीस ठाण्यावर मोर्चा !
Kerala Student Murder : उझबेकिस्तानमध्ये धर्मांतरास नकार दिल्याने धर्मांध मुसलमानाकडून केरळम्स्थित तरुणीची हत्या
युवती आणि महिला यांच्या सुरक्षेसाठी ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ तात्काळ लागू करावा !
मंदिरे ही धर्मशिक्षण केंद्राची माध्यमे झाल्यास ‘लव्ह जिहाद’ला आळा बसेल ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था