मुंबई – भरत गोगावले यांना राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्षपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आणि ते मुख्यमंत्री झाल्यानंतर गेली २ वर्षे ते मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत होते. या महामंडळाच्या अध्यक्षपदाला कॅबिनेट पदाचा दर्जा असतो. गेली १० वर्षे या राज्य परिवहन मंडळाला अध्यक्षपद नव्हते. वर्ष २०१४ पासून परिवहन मंत्र्यांकडेच महामंडळाचे अध्यक्षपद होते. आतापर्यंत आनंद अडसूळ, संजय शिरसाट, हेमंत पाटील शिवसेनेच्या नेत्यांची विविध महामंडळांवर नियुक्ती झाली आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > भरत गोगावले यांना राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्षपद मिळण्याची शक्यता !
भरत गोगावले यांना राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्षपद मिळण्याची शक्यता !
नूतन लेख
- टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा
- मुंबई महापालिकेकडून ७ महिन्यांत अस्वच्छता करणार्या सव्वा लाखांहून अधिक जणांवर कारवाई !
- आधारकार्ड बँकेला न जोडल्याने राज्यातील लाखो महिला योजनेपासून वंचित !
- श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील बालाजी मंदिर हटवल्याचा भाविकांचा आरोप !
- श्री रामनाथ देवस्थानात विजयादशमीनिमित्त सीमोल्लंघन कार्यक्रम आणि दसरोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !
- बाणावली येथे समुद्रात मासेमार पेले यांना सापडले भगवान श्रीविष्णूच्या १० अवतारांच्या मूर्तींचे शिल्प