चारधाम यात्रेसाठी ‘ऑनलाईन’ नोंदणी आवश्यक ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह
या यात्रेसाठी उत्तराखंड सरकारच्या वैद्यकीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे.
या यात्रेसाठी उत्तराखंड सरकारच्या वैद्यकीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या ३ गुणवत्ता परीक्षेतून २३ सहस्र विद्यार्थ्यांमधून २० विद्यार्थ्यांची ‘नासा’ला जाण्यासाठी निवड करण्यात आली.
‘हिंदु-मुसलमान भाई भाई’चे डोस मुसलमानांना पाजण्याचे धाडस गांधीवादी काँग्रेसने न केल्याने हिंदूंना सातत्याने मार खावा लागत आहे, हे हिंदूंच्या लक्षात येईल, तो सुदिन !
हिंदु जनजागृती समितीची केंद्र सरकारकडे निवेदनाद्वारे मागणी !
घराणेशाहीचे राजकारण घेऊन पुढे चाललेले अनेक पक्ष नष्ट होतील, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे आयोजित प्रचारसभेत केले.
असे म्हटल्यामुळे मोदी यांचा पराभव होईल, या भ्रमात असणारे पाकचे नेते !
हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी मुंबईतील विशेष सत्र न्यायालयाने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या अंतर्गत (मकोका) कुख्यात गुंड छोटा राजन याला दोषी ठरवले आहे. या खटल्याचा निकाल ३१ मे या दिवशी घोषित केला जाणार आहे.
या तरुणांना २०२० मध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट बाल्टिस्तान भागातून अटक करण्यात आली होती.
येथील संदीप उन्नीकृष्णन् मार्गावरील ‘वीर सावरकर’ उड्डाणपुलाचा नामफलक आणि नामफलकावर असलेले वीर सावरकर यांचे चित्र यांना शाई फासल्याच्या आरोपावरून पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे.
शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात, तसेच पुण्यातील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.