पुणे महापालिकेने ५४ सहस्र चौरस फूट विनाअनुमती केलेले बांधकाम पाडले !
मोठा अपघात झाल्यावर अशा कारवाया चालू झाल्या, याचा अर्थ अशा कित्येक अवैध आणि भ्रष्ट गोष्टी इथे विनासायास चालू आहेत. त्या सर्वांवर स्वतःहून कारवाई का होत नाही ?
मोठा अपघात झाल्यावर अशा कारवाया चालू झाल्या, याचा अर्थ अशा कित्येक अवैध आणि भ्रष्ट गोष्टी इथे विनासायास चालू आहेत. त्या सर्वांवर स्वतःहून कारवाई का होत नाही ?
निलंबित असूनही अवैध नळजोडणी आणि आर्थिक गैरव्यवहार करण्याचे धैर्य होते, तर कार्यरत असतांना आळंदे यांनी किती अवैध गोष्टी केल्या असतील ?
राज्यातील इतर ग्रामपंचायतींनी अशा प्रकारे योग्य कृती करण्यासाठी पुढाकार घेतल्यास हिंदु संस्कृतीचे जतन निश्चित होईल !
अशी जागरुकता प्रत्येक खटल्यात दाखवावी, ही अपेक्षा !
सकाळी अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना बोलवण्यात आले होते. त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर आता या अपघाताच्या वेळी गाडीत उपस्थित असलेल्या गंगाराम पुजारी या वाहनचालकाला चौकशीसाठी बोलावण्यात आले.
मुंबई येथील होर्डिंगच्या दुर्घटनेनंतर महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी महापालिका क्षेत्रातील अनधिकृत होर्डिंगचे सर्वेक्षण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते.
‘जागतिक बाल लठ्ठपणा दिना’निमित्त ‘जनरेशन एक्सएल् ओबेसिटी फाउंडेशन’चे संस्थापक डॉ. संजय बोरुडे यांनी विशेष चर्चासत्राचे आयोजन केले होते. याप्रसंगी राज ठाकरे उपस्थित होते.
सहस्रोंच्या संख्येने लव्ह जिहादच्या घटना देशात घडत असतांना हिंदु मुली आणि महिला यांनी धर्मांधांवर विश्वास ठेवणे किती घातक आहे ? हे त्यांच्या लक्षात न येणे, हे दुर्दैव !
अशा बलात्कार्यांना शरीयत कायद्यानुसार भर चौकात बांधून त्यांना दगड मारून ठार करण्याची शिक्षा देण्याची मागणी कुणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
ऊठसूठ कुठल्याही प्रकरणात भारताला आरोपीच्या पिंजर्यात उभे करणार्या कॅनडासमवेत आता भारताने सर्व राजनैतिक संबंध तोडून त्याला धडा शिकवला पाहिजे !