हिंदूंनो, गाेदानापेक्षा ‘गोरक्षण’ महत्त्वाचे आहे !

‘संपत्काळात, म्हणजे पूर्वीच्या युगांत ‘गोदान देणे’ ही साधना होती. आता आपत्काळात गायींच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झालेला असतांना ‘गोदान देणे’ नव्हे, तर ‘गोरक्षण करणे’ महत्त्वाचे आहे.’

देशात मुसलमान असुरक्षित नाहीत !

मधुबनी (बिहार) येथे २० मे या दिवशी बनावट मतदान करतांना सनाउल्ला या पुरुषासह सादिया, फातिमा आणि झीनत या महिलांना पकडल्यानंतर १५० हून अधिक मुसलमानांनी पोलीस ठाण्यावर आक्रमण करून या चौघांची सुटका केली.

संपादकीय : मुसलमानप्रेमी शासनकर्त्यांना चपराक !

जात आणि धर्म यांच्या नावाखाली राजकारण करून देशाची होणारी अधोगती रोखण्यासाठी कठोर कायदा करणे आवश्यक !

टीकाकारांना थांबवा !

इंटरनेटच्या पालटत्या स्वरूपामुळे सायबर गुन्ह्यांव्यतिरिक्त इंटरनेटवर टीकेच्या माध्यमातून खिल्ली उडवणे, आक्षेपार्ह आणि अनावश्यक टीकाटिप्पणी करणे, प्रसंगी शिवीगाळ करणे, चारित्र्यहनन करणे असे प्रकारही दिवसेंदिवस वाढत आहेत…

बेंगळुरूमधील ३ हॉटेल्सना बाँबने उडवण्याची धमकी

येथे पंचतारांकित ओटेरा हॉटेलसह एकूण ३ हॉटेल्सना अज्ञाताकडून बाँबने उडवून देण्याची ई मेलद्वारे धमकी देण्यात आली. पोलीस आणि बाँबशोधक पथक यांनी या हॉटेल्सची पडताळणी केल्यानंतर ही अफवा असल्याचे उघड झाले.

आठ प्रकारच्या सुखांत न गुरफटता परमात्म-सुखात निमग्न होणाराच धन्य असणे

‘पहाणे, ऐकणे, सुवास घेणे, चव घेणे, स्पर्श करणे, शारीरिक आराम, यश आणि मान या ८ प्रकारच्या सुखांपेक्षाही परमात्म-सुख विशेष आहे. या ८ सुखांमध्ये न गुरफटता परमात्म-सुखात निमग्न होणाराच धन्य होय.’

इंद्रियनिग्रह

सामान्य मनुष्य सदाचारी असो वा दुराचारी असो, त्याच्यावर इंद्रियांचा प्रभाव सारखाच चालतो. म्हणून त्यातून सुटण्यासाठी साधकाने मनापासून भगवंताची प्रार्थना करणे आवश्यक आहे.

हिंदु धर्मातील विविध देवीदेवता आणि विविध उपासनापद्धत यांमुळे हिंदूंच्या एकात्मतेत अडसर निर्माण होतो का ?

प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला