HC Judge Chittaranjan Das Farewell Speech: मी रा.स्व. संघामध्ये परत जाण्यास सिद्ध !
कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चित्तरंजन दास हे २० मे २०२४ या दिवशी निवृत्त झाले. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या निरोप समारंभात मनोगत व्यक्त करतांना ते म्हणाले की, ‘मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य आहे.