India Country Of Special Concern : अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाचा अहवाल पक्षपाती !

अमेरिकेतील कृष्णवर्णीय, तसेच ‘ब्राऊन’ (भारतीय) यांच्यावर होत असलेले अन्याय-अत्याचार यांवर भारत सरकारने आयोग नेमून अमेरिकेला ‘प्रचंड चिंतेचा देश’ असे संबोधून आरसा दाखवला पाहिजे !

Hariyana bus incident : हरियाणामध्ये धावत्या बसला लागलेल्या आगीमध्ये ८ जणांचा मृत्यू  

हरियाणातील कुंडली पानेसर महामार्गावर रात्री एका धावत्या बसला लागलेल्या आगीमध्ये ८ भाविकांचा मृत्यू झाला. ही बस भाविकांना मथुरा आणि वृंदावन या तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडवून पुन्हा पंजाब येथे जात असतांना तिला आग लागली.

Tuljabhavanidevi Temple Donation Scam : श्री तुळजापूर येथील पुजारी मंडळाच्या वतीने हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक-सदस्य अधिवक्ता (पू.) सुरेश कुलकर्णी यांचा सन्मान !

अधिवक्ता (पू.) कुलकर्णी यांच्यामुळे सर्व आरोपींवर गुन्हे नोंदवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने नुकताच दिला.

सांगली येथील ‘लव्ह जिहाद’च्या विरोधातील मोर्च्यास पोलिसांनी अनुमती नाकारली !

बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात त्यांच्यावर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांना मोर्चे-आंदोलने करावे लागू नयेत. हिंदुत्वनिष्ठ सरकारनेच त्यांना न्याय दिला पाहिजे !

पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांचे होत आहे शोषण ! – भारत

पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्थानिक नागरिकांकडून गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनामध्ये काही लोकांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी भारताने प्रथमच मत मांडले आहे.

Congress Suppressed Neha’s Murder:नेहाच्या हत्येचे प्रकरण दाबून टाकण्यात आले !

काँग्रेसची मुसलमानांना चुचकारण्याची खोड काही नवीन नाही. स्वपक्षाच्याच एका नगरसेवकावर अन्याय झाला होऊनही त्याचे काँग्रेसला कसेलच सुवेरसुतक नाही, हे जाणा !

Acharya Marathe College Burkha Ban:हिजाब आणि बुरखाबंदी हटवण्यासाठी मुसलमानांचा दबाव !

महाविद्यालयाच्या प्रशासनाने दबावाला बळी न पडता येत्या शैक्षणिक वर्षातही हिजाब आणि बुरखा यांवरील बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Yogi Adityanath Pakistan : पाकिस्तानचे समर्थन करणार्‍यांनी पाकिस्तानात जावे !

पाकिस्तानचे समर्थन करणार्‍यांनी पाकिस्तानात जावे. भारताचे खाऊन पाकिस्तानचे गुणगान गाणार्‍यांना भारतात स्थान नाही, अशी चेतावणी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली.

Taiwan Parliament Chaos : तैवानच्या संसदेत खासदारांमध्ये हाणामारी

या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. तैवानमध्ये नवनिर्वाचित सरकार आले आहे. लाई चिंग हे २० मे या दिवशी शपथ घेणार आहेत. त्यापूर्वीच ही हाणामारी झाली आहे.

Isro : इस्रो लवकरच मंगळ ग्रहावर यान उतरवणार !

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् ‘इस्रो’ मंगळ ग्रहावर रोव्हर (एक प्रकारचे यान) आणि हेलिकॉप्टर उतरवणार आहे. आतापर्यंत केवळ अमेरिका आणि चीन यांनी हे साध्य केले आहे. या नवीन प्रकल्पाला ‘मंगळयान-२’ असे नाव देण्यात आले आहे.