सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील ३ कर्मचारी निलंबित, तर १ कर्मचारी कार्यमुक्त !
पाणीपट्टीची देयके न काढल्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडील प्रभारी ‘मीटर रिडर’ राजन हर्षद, प्रीतेश कांबळे यांना निलंबित, तर मानधनी कर्मचारी सूरज शिंदे यांना सेवेतून कार्यमुक्त केले आहे.