यापुढे मी निवडणूक लढणार नाही ! – एकनाथ खडसे
या वेळी एकनाथ खडसे म्हणाले, ‘‘मी राजकीय निवृत्ती घेतलेली नाही. राजकारणात पुढे काहीही होऊ शकते; मात्र आता माझा निवडणूक लढवण्याकडे कल नाही. माझा भाजपमध्ये प्रवेश होईल, असे विनोद तावडे यांनी सांगितले आहे.
या वेळी एकनाथ खडसे म्हणाले, ‘‘मी राजकीय निवृत्ती घेतलेली नाही. राजकारणात पुढे काहीही होऊ शकते; मात्र आता माझा निवडणूक लढवण्याकडे कल नाही. माझा भाजपमध्ये प्रवेश होईल, असे विनोद तावडे यांनी सांगितले आहे.
जप्त झालेली रक्कम आणि वस्तू यांचे मूल्य एवढे आहे, तर जप्त न झालेल्या किती असतील, याची कल्पना न केलेली बरी !
पुण्यातील विविध मशिदींमधील सदस्यांकडून विविध मुसलमानांना धर्मनिरपेक्ष पक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघांतील मशिदींमधून हिंदुत्वाच्या विरोधात फतवा काढला जात आहे.
‘विज्ञानाला माहिती एकत्र करून एखाद्या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागते. याउलट अध्यात्मात प्रगती झाल्यावर माहिती जमवावी लागत नाही, कोणत्याही प्रश्नाचे उत्तर तात्काळ कळते !’
एक दिवस असा येईल की, हिजाब घातलेली महिला भारताची पंतप्रधान होईल, असे वक्तव्य ‘एम्.आय.एम्.’ पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केले आहे.
‘हिंदु राष्ट्र आल्यावर मुसलमानांचे आणि ख्रिस्त्यांचे काय होणार ?’, असा प्रश्न विचारणारे ‘धर्मनिरपेक्ष देशात हिंदूंचे काय होत आहे ?’, यावर ते बोलत नाहीत ! चीनचे अनुकरण नाही, तर त्या धर्तीवर कठोर प्रयत्न होणे आवश्यक आहे. अन्यथा इतिहास आपल्याला क्षमा करणार नाही.
‘सध्या भारतात जिथे पहावे, तिथे स्थूल शरिराचा भोग, स्थूल ‘मी’चे पोषण आणि नश्वर पदार्थांच्या मागे आंधळी धावपळ चालली आहे. शाश्वत आत्म्याचा घात करून नश्वर शरिराच्या पोषणासाठीच संपूर्ण जीवन, अक्कल आणि बुद्धीमत्ता लावली जात आहे.
कुटुंबव्यवस्था उध्वस्त झाली की, व्यक्ती जीवनापासून समाज-राष्ट्रजीवन असमाधानी असुरक्षित बनत जाते. काही समृद्ध अशा विदेशी समाजामध्ये याची जाणीव आता व्हायला लागली आहे.
माझे दोन तुकडे झाले; पण त्या तुकड्यांमुळे दोन जिवांचे (राम-सीतेचे) मीलन झाले.
कालमाहात्म्यानुसार हिंदु राष्ट्राची, म्हणजेच रामराज्याची स्थापनाही होणार आहे. त्यासाठी आपण सर्व हिंदूंनी धर्माचे महत्त्व समजून घेणे, धर्माभिमान जागृत ठेवणे अन् धर्मासाठी संघटित होऊन कृतीशील होणे आवश्यक आहे !