निरपेक्षतेने प्रयत्न करण्यात आनंद आहे !
‘आनंद हा फलप्राप्तीमध्ये नाही, तर तो निरपेक्षतेने प्रयत्न करण्यात आहे. असे प्रयत्न करत राहिलो, तर ‘फळ कधी मिळाले ?’, हे लक्षातही येणार नाही.’ – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
‘आनंद हा फलप्राप्तीमध्ये नाही, तर तो निरपेक्षतेने प्रयत्न करण्यात आहे. असे प्रयत्न करत राहिलो, तर ‘फळ कधी मिळाले ?’, हे लक्षातही येणार नाही.’ – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
‘१४.५.२०२१ या दिवशी सकाळी दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचतांना माझे लक्ष सूचनेच्या एका चौकटीत असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे गेले.
माझ्या घरून आश्रमात साधना करण्यासाठी जायला थोडा विरोधही होता. त्यामुळे मला २ वर्षे आश्रमात जाता आले नाही; मात्र मी गावी सेवा करत होतो.
सिद्ध (तयार) खाद्यपदार्थांचे दुष्परिणाम जाणून घरच्या घरीच पदार्थ बनवा !
प.पू. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या १०५ व्या जयंती उत्सवानिमित्त यावर्षीचा राज्यस्तरीय आध्यात्मिक पुरस्कार श्री. नारायण भाटे (पुणे) आणि श्री. मिलिंद चवंडके (अहिल्यादेवीनगर) यांना घोषित करण्यात येत आहे.