नाम घेणे म्हणजे सद्गुरूंच्या हातात स्वतःचा हात देणे होय !
एका नामामध्ये भगवंताच्या दर्शनासाठी लागणारे सर्व गुण आहेत.
एका नामामध्ये भगवंताच्या दर्शनासाठी लागणारे सर्व गुण आहेत.
प्रज्वल रेवण्णा यांनी पीडित महिलांवरील लैंगिक छळाचे छायाचित्रण केले आणि त्याच्या चित्रफिती स्वत:जवळ ठेवल्या. यातून त्यांची विकृत मानसिकता लक्षात येते.
सत्याच्या आणि हिंदुत्वाच्या विचारधारेला लक्ष्य करणे म्हणजे मानवतेशी वैर करण्यासारखे !
सुदैवाने आजही न्यायमूर्ती चांगले आहेत. ते तारतम्याने सद्सद्विवेक बुद्धीने काम करतात. प्रशांत भूषण यांची कागदी मतपत्रिकांची मागणी तिथल्या तेथे फेटाळून लावण्यात आली. असे न्यायालय आहे; म्हणूनच या देशात लोकशाही अबाधित आहे.
तो उठल्यावर आम्ही ‘जय श्रीकृष्ण’, असे म्हटल्यावर तो दोन्ही हात वर करतो आणि हसतो. त्याला ‘कृष्णबाप्पा कुठे आहे ?’, असे विचारल्यावर तो भिंतीवरील कृष्णाच्या चित्राकडे पाहून बोट दाखवतो.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे साधकांच्या साधनेतील सर्व अडथळे दूर होतात. ‘गुरुदेवांनी सांगितलेली साधना कशी करायला हवी ?’, यासाठी त्या सातत्याने मार्गदर्शन करतात.
विश्वभर व्हावे गुरुकार्याचे संकीर्तन। हाच तुझा ध्यास, हेच तुझे चिंतन मनन।।
जैसे तुजला अपेक्षित तैसी भावसेवा घडावी। प्रार्थना ही अज्ञानी बालकाची स्वीकारावी।।
पू. आजींचे आमच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नसते. त्यांना सध्या ऐकू येणे न्यून झाले आहे. असे असूनही ‘आम्ही काय बोलत आहोत, हे स्वतःला कळायला हवे’, अशी त्यांची अजिबात अपेक्षा नसते.
‘एकदा आम्हाला (श्री. परशुराम पाटील आणि श्री. सूरज पाटील यांना) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी आम्ही त्यांना त्यांच्या कृपेने आमच्या कुटुंबियांमध्ये झालेल्या पालटांविषयी सांगितले. ती सूत्रे येथे दिली आहेत.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सत्संगाच्या खोलीत आल्यावर मला पुष्कळ प्रकाश दिसला.