श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे साधनेसंदर्भातील अमूल्य मार्गदर्शन

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आपल्याला सगुणाकडून निर्गुणाकडे नेत असल्याने त्यांच्या देहात अडकायला नको !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : दिवा आणि मुंब्रा येथील काही भागांत ८ घंटे पाणी बंद रहाणार; इ.व्ही.एम्. जिथे ठेवली आहेत, तिथे कडक पहारा !…

दिवा येथील शीळ, खर्डी आणि भोलेनाथनगर, तसेच मुंब्रा येथील वाय जंक्शनपासून मुंब्रा अग्नीशमन केंद्रापर्यंतच्या भागात ९ मे सकाळपासून १० मे सायंकाळपर्यंत ८ घंटे पाणीपुरवठा बंद रहाणार आहे.

सद्गुण, प्रीती, विश्वबंधुत्व शिकवतो हा भक्तीसत्संग ।

साधकांना साधनेचे प्रयत्न करतांना त्याला भावभक्तीची जोड देऊन जलद गतीने ईश्वरप्राप्ती व्हावी यासाठी प्रति गुरुवारी भक्तीसत्संग असतो. सौ. शीला दातार यांना भक्तीसत्संगाविषयी सुचलेले काव्य येथे देत आहोत.

दत्तगुरूंचा नामजप करतांना एका साधिकेला आलेल्या अनुभूती

दत्तगुरूंचा नामजप करतांना सूक्ष्मातून मला माझ्याभोवती चांगल्या शक्तीचे किरण दिसले, त्या वेळी ‘माझा अनिष्ट शक्तींचा त्रास न्यून होत आहे’, असे जाणवून मला सुरक्षित वाटत होते.

साधिकेने कठीण प्रसंगांत अनुभवलेली गुरुदेवांची कृपा आणि साधनेच्या संदर्भात तिचे झालेले चिंतन !

एका मासात माझ्या वैयक्तिक जीवनात ३ संघर्षमय प्रसंग लागोपाठ घडले. मी नातेवाइकांच्या समवेत किंवा घरी असते, तर या प्रसंगांचा त्रास होऊन मी मनोरुग्ण झाले असते…