BJP Candidate Surat:सूरत येथून भाजपच्या उमेदवाराची बिनविरोध निवड
भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.
भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.
गर्भपात झाल्यास मुलीला धोका उद्भवू शकतो; परंतु मूल जन्माला घालणे तिच्यासाठी अधिक धोकादायक आहे. हे १ दुर्मीळ प्रकरण असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
बार-मद्यालये यांना अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांची नावे असती, तर उत्पादन शुल्क विभागाने असेच उत्तर दिले असते का ?
अशा वासनांध मुसलमानांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा त्यांना भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
स्वतः भीकेला लागलेला पाक अन्य देशांना धान्याची निर्यात करतो, हाच मोठा विनोद !
मालदीवमधून ‘इंडिया आऊट’ची घोषणा देणार्या मुइज्जू यांना मालदीवच्या जनतेचेही समर्थन आहे, हे आता भारताने लक्षात घ्यायला हवे आणि मालदीव अन् तिच्या जनता यांना धडा शिकवण्याची धोरणे ठरवली पाहिजेत !
भारताने चीन आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर ३ सहस्र क्षेपणास्त्रे तैनात करण्याची योजना आखली आहे. विशेष म्हणजे ही क्षेपणास्त्रे खांद्यावरून मारा करणार्या क्षेपणास्त्र लाँचरमधून डागता येणार आहे.
यावरून शिक्षकांची नैतिकता किती घसरली आहे, हे दिसून येते. असे वासनांध शिक्षक आदर्श विद्यार्थी काय घडवणार ? अशा शिक्षकांना बडतर्फ करून आजन्म कारावासाची शिक्षा केली पाहिजे !
न्यायालयाने या प्रकरणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच दोषी ठरवून त्यांना कारागृहात डांबण्याचा आदेश द्यायला हवा, तसेच या भरतीसाठी झालेला खर्च त्यांच्याकडून वसूल करावा !
अशा घटना म्हणजे हिंदूंनी काँग्रेसला निवडून दिल्याची शिक्षाच होय !