Bulgarian Ship Rescue : भारतीय नौदलाने अपहृत नौकेची सुटका केल्याने बल्गेरियाच्या राष्ट्रपतींनी मानले आभार !
भारत समुद्री दरोडेखोर आणि आतंकवादी यांच्याशी लढत राहील ! – पंतप्रधान मोदी
भारत समुद्री दरोडेखोर आणि आतंकवादी यांच्याशी लढत राहील ! – पंतप्रधान मोदी
प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण करणार्या अशा चालकांवर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे !
स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाच्या प्रदर्शित झालेल्या दुसर्या विज्ञापनात (ट्रेलरमध्ये) सावरकरांचा संवाद !
४ अमेरिकी शहरांत ‘एअरक्राफ्ट डिस्प्ले’द्वारे चित्रपटाचा ऐतिहासिक प्रचार !
सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, तसेच शिवसेना युवानेते श्रेयस माधवराव गाडगीळ यांनी केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे शासनाकडून १३ कोटी रुपयांच्या विकासकामांना संमती मिळाली आहे.
केंद्रीय निवडणुकीपूर्वी या अधिकार्यांचे स्थानांतर करण्याची सूचना निवडणूक आयोगाकडे केली होती; मात्र यावर कार्यवाही न झाल्यामुळे स्वत: निवडणूक आयोगाने या अधिकार्यांचे स्थानांतर केले.
जिल्ह्यात निवडणूक संपूर्ण शांतता प्रक्रियेत, निर्भय आणि न्याय वातावरणात पार पडण्याच्या दृष्टीकोनातून धार्मिक स्थळे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, सार्वजनिक ठिकाणाच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये ६ जूनपर्यंत स्थापन करण्यास जिल्हादंडाधिकार्यांनी निर्बंध घोषित केले आहेत.
प्रांताधिकारी भोसले पुढे म्हणाले, ‘‘निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी सर्व पक्षांचे साहाय्य आवश्यक आहे. सातारा जिल्ह्यात ७ मे या दिवशी मतदान, तर ४ जूनला मतमोजणी होणार आहे. सातारा तालुका विधानसभा मतदारसंघात एकूण ४४५ मतदान केंद्रे आहेत.
पंचायत कारवाई करत नाही, याचा अर्थ पंचायतीचा अवैध कामांना पाठींबा असल्याचे कुणी म्हटले, तर त्यात चूक ते काय ?
१७ मार्च या दिवशी मुंबईत ‘शिवाजी पार्क’मध्ये काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ची सांगता सभा झाली. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.