४ सहस्र ५०० संशयितांवर होणार प्रतिबंधात्मक कारवाई !

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि पोलीस यांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली.

Loksabha Elections 2024 : ५० सहस्र रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रोख रक्कम बाळगतांना कागदपत्रे आवश्यक !

या काळात जे नागरिक ५० सहस्र रुपये किंवा त्याहून अधिक रोख रक्कम बाळगतील, त्यांनी त्यासंबंधी पुरावा असलेली कागदपत्रे जवळ बाळगणे आवश्यक आहे. अन्यथा हे पैसे जप्त केले जातील, अशी चेतावणी दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे

प्रारब्धावर ‘साधना’ हाच एकमेव उपाय !

कुणालाही साहाय्य करतांना त्याच्या मुख्य अडचणी प्रारब्धामुळे आल्या आहेत, हे लक्षात घेऊन त्याला साधना करण्यासही सांगावे. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

काँग्रेसच्या राज्यात हिंदू असुरक्षित !

बेंगळुरू शहरात असलेल्या नगरथपेटे येथील हिंदूंच्या दुकानात हनुमान चालिसा लावल्यावरून काही मुसलमान तरुणांनी दुकानातील मुकेश नावाच्या हिंदु तरुणावर चाकूने आक्रमण केले.

संपादकीय : पुतिन यांचा विजय !

जागतिक स्तरावरील राजकारण पहाता पुतिन पुन्हा रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून येणे, हे भारताच्या हिताचे !

आईच्या आनंदात स्वार्थ (?) !

थोड्या फार चित्रपटांत काम काय केले की, ‘आपल्याला प्रसिद्धीचे वलय प्राप्त झालेले आहे’, असे समजून अभिनेत्री काहीही बरळतात आणि भोळे भाबडे चाहते त्यांचे लगेचच अनुकरण करतात; म्हणूनच तर समाज आज रसातळाला जात आहे.

राष्ट्रीय सुरक्षा बळकट करणारा अरुणाचल प्रदेशातील ‘सेला’ बोगदा !

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे ‘विकसित भारत विकसित ईशान्य प्रदेश’, या कार्यक्रमाच्या वेळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ‘सेला’ बोगद्याचे लोकार्पण केले. या लेखात बोगदा बांधण्यामागील कारणे आणि त्याचे सामरिक महत्त्व पाहूया.

व्यायाम, शूज (बूट) आणि सांधे

प्रतिदिन व्यायाम करतांना, वेगवेगळ्या ‘मॅरेथॉन’ (धावण्याची स्पर्धा), टेकडीवर चालायला जाणे या गोष्टी करतांना तुमचे शूज चांगले असावेत. चांगल्या सोलचे, पायाच्या आर्चला चांगला आधार देणारे आणि फार न झिजलेले असे शूज (बूट) वापरावेत.

गुरुदेवांच्या वाङ्मय लेखनप्रपंचामागील कारण !

मानव जन्म भगवत्प्राप्तीसाठी तर आहे. त्यासाठी जर काही प्रयत्नच नाही केले, तर अखेरीला भगवंतच विचारील, ‘तुला जीवन दिले, काय केले तू या जीवनाचे ? काय मिळवले ? कोणती पूर्णता साधली ? कोणता महिमा प्राप्त केला ?