हत्तींपासून गावाचे रक्षण करू न शकणारे पोलीस आणि सरकार !
दोडामार्ग (जिल्हा सिंधुदुर्ग) तालुक्यातील मोर्ले गावात ४ हत्तींच्या कळपाने केळी, सुपारी आणि नारळ यांच्या बागायतींसह शेतीसाठीच्या पाण्याची जलवाहिनी, तसेच कुंपण उद्ध्वस्त केले.
दोडामार्ग (जिल्हा सिंधुदुर्ग) तालुक्यातील मोर्ले गावात ४ हत्तींच्या कळपाने केळी, सुपारी आणि नारळ यांच्या बागायतींसह शेतीसाठीच्या पाण्याची जलवाहिनी, तसेच कुंपण उद्ध्वस्त केले.
‘लोकसभा निवडणुकीत पैशांचा वापर रोखण्यासाठी आयकर खाते सज्ज झाले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयकर खात्याने २४ घंटे चालू रहाणारा नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला आहे.
९० टक्के भाजल्याने या मुलीवर रुग्णालयात उपचार चालू असतांना तिचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी ‘शाहरुखलाही माझ्यासारखाच मृत्यू येवो’, असे ती म्हणत होती. दुमका येथे २३ ऑगस्ट २०२२ या दिवशी ही घटना घडली होती.
मालवण (जिल्हा सिंधुदुर्ग) तालुक्यातील खालचीवाडी, पळसंब येथे पाणी अडवण्यासाठी बांधण्यात आलेल्या बंधार्याच्या १८ लोखंडी ‘प्लेट्स’ची चोरी १९ मार्च २०२४ या दिवशी करण्यात आली. त्यामुळे बंधार्यातील पाणी वाहून गेल्याने पाण्याचा साठा न्यून झाला आहे.
मुसलमान समाजाच्या आक्रमकतेला घाबरून काँग्रेसने कायमच त्यांच्या अवाजवी मागण्या पूर्ण केल्या. त्याचे दुष्परिणाम गेली अनेक दशके आपण भोगत आहोत.
आजघडीला पाकिस्तानला साहाय्य करण्यास कोणतेही इस्लामी देश फारसे सिद्ध नाहीत. या आव्हानात्मक परिस्थितीचा विचार करता शरीफ सरकार अल्पायुषी ठरण्याच्या दाट शक्यता आहेत.
राजा खटवांगला ‘स्वतःकडे पुष्कळ अल्प कालावधी शिल्लक आहे’, हे लक्षात आल्यावर तो वर न मागताच स्वर्गातून वायूवेगाने पृथ्वीवर परत येऊन त्याने स्वतःची संपत्ती गरीब आणि ब्राह्मण यांना दान करून विष्णुस्तुती केली आणि त्यानंतर त्याने देहत्याग करून वैकुंठगमन केले.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘चहा विषासमान आहे’, असे म्हटल्यावर चहा त्वरित सोडणारे पू. गुरुनाथ दाभोळकर !
‘गुरुदेवांप्रति माझ्या मनात उत्कट भाव निर्माण झाला, तरच माझी समष्टी आणि व्यष्टी साधना सहज होऊ शकते’, हे माझ्या लक्षात आले.
‘जीवनात होणारे त्रास न्यून करून जीवन सुरळीत कसे करता येईल ?’, हे मला येथे प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले.’