प.पू. भक्तराज महाराज यांनी दिव्यत्वाची प्रचीती देऊन साधनामार्गात आणल्याची श्रीमती जयश्री मुळे यांना आलेली प्रचीती !

एका वयस्कर गृहस्थांनी स्वप्नात येऊन ‘ऊठ, आपल्याला संभाजीनगरला जायचे आहे’, असे म्हणून उठवणे आणि ते प.पू. भक्तराज महाराज असल्याचे जाणवणे

जीव तळमळतो तुजसाठी देवा ।

पौष कृष्ण सप्तमी (२.२.२०२४) या दिवशी सौ. श्रावणी परब यांचा ३७ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांचे यजमान श्री. रामानंद परब यांनी केलेली कविता येथे दिली आहे.

अहिल्यानगर येथे अल्पवयीन मुलीवर धर्मांधाचा दोनदा अत्याचार !

अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना पहाता कायदा आणि सुव्यवस्था सक्षम करण्यासह पुन्हा कुणी असे कृत्य करण्यास न धजावण्यासाठी अशा धर्मांधांना शरीयतनुसार कठोर शिक्षा देण्याची कुणी मागणी केल्यास चूक ते काय ?

पुणे जिल्ह्यातील शिवनेरी गडावर प्लास्टिक बंदी !

‘जागतिक वनदिना’चे औचित्य साधत शिवनेरीवर प्लास्टिक बंदीची संकल्पना राबवण्यात येणार आहे. शिवनेरीवरील जैवविविधता अबाधित रहावी आणि पर्यटकांना शिवनेरीवर येण्यासाठी भुरळ पडावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात १९ अध्यासनांपैकी १२ अध्यासनांना प्रमुख नसल्याची माहिती उघड !

शिक्षणाच्या संदर्भात अशी उदासीनता असणे गंभीर आहे !

उल्हासनगर येथील शासकीय रुग्णालयात धर्मांतराचा प्रयत्न !

उल्हासनगरमधील धर्मांतराच्या वाढत्या घटना पहाता त्या रोखण्यासाठी सरकार धर्मांतरविरोधी कायदा केव्हा करणार आहे ?

लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना करावा लागणार वाढीव निवडणूक खर्च !

गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदाचे खर्चाचे शुल्क १२ टक्क्यांनी वाढवण्यात आले आहे. यात शाकाहारी जेवणासाठी १०० ऐवजी ११२ रुपये आणि मांसाहारासाठी २२४ रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. चहा, कॉफी, लस्सी, थंड पेये, तसेच अल्पाहार यांचेही शुल्क वाढवण्यात आले आहे.

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या अंतर्गत ‘हस्त आणि पाद सामुद्रिक शास्त्रा’च्या संदर्भातील संशोधन कार्यात सहभागी होऊन साधनेच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्या !

हस्त-पाद सामुद्रिक शास्त्राद्वारे ‘व्यक्तीला आध्यात्मिक त्रास असल्याचे लक्षात येते का ?’, यासंदर्भात संशोधन करायचे आहे.

ध्यानमंदिरात आध्यात्मिक उपाय करतांना मनाची एकाग्रता होण्यासाठी भाव कसा ठेवावा ?

भगवान श्रीकृष्णाच्या हातातील सुदर्शन चक्र आपल्या भोवती गोल फिरत असल्याने त्रासदायक शक्तींचे आवरण नष्ट होत आहे आणि चैतन्याचे कवच निर्माण होत आहे.असा भाव ठेवावा.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पूर्वी घेत असलेल्या दादर, मुंबई येथील अभ्यासवर्गात आणि मुंबई सेवाकेंद्र येथे असतांना श्री. अशोक जाधव यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

एखादा साधक सेवेसाठी सेवाकेंद्रात येणार असेल, तर तो साधक येण्यापूर्वीच गुरुदेव त्याला द्यायच्या सेवेचे नियोजन करून ठेवत. त्यामुळे साधकांचा वेळ वाया जात नसे.