
अहिल्यानगर – येथे १८ मार्चला दहावीचा पेपर देऊन घरी जात असतांना १५ वर्षीय मुलीला बळजोरीने दुचाकीवर बसवत वसतीगृहात नेऊन अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी अरबाज चांदरखान पिंजारी याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अरबाज गेल्या २ वर्षांपासून मुलीचा शाळेपासून रिक्शा थांब्यापर्यंत पाठलाग करत असे. ‘तू जर मला भेटली नाहीस, तर आपले प्रेमसंबंध आहेत, अशी खोटी माहिती मी तुझ्या घरच्यांना देईन’, अशी धमकी त्याने पीडितेला दिली होती. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर दहावीचा पेपर देऊन ती घरी जात होती, तेव्हा आरोपीने पीडितेचा पाठलाग करून १८ मार्चला तिच्यावर दुसर्यांदा अत्याचार केला.
संपादकीय भूमिकाअल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना पहाता कायदा आणि सुव्यवस्था सक्षम करण्यासह पुन्हा कुणी असे कृत्य करण्यास न धजावण्यासाठी अशा धर्मांधांना शरीयतनुसार कठोर शिक्षा देण्याची कुणी मागणी केल्यास चूक ते काय ? |
मराठी पाठ्यपुस्तकांच्या संदर्भातील प्रादेशिक अस्मितेचे सूत्र निरर्थक ! – प्रा. सुभाष वेलिंगकर
मंदिर विश्वस्तांनी मंदिर परिसराचे पावित्र्य जपावे ! – गोमंतक मंदिर महासंघ
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्यांचे लोकार्पण
गावाचे शहरीकरण करण्याविषयी मत मागवणारे परिपत्रक गोवा सरकारने मागे घेतले !
हणजूण पंचायत क्षेत्राला ‘व्यावसायिक क्षेत्र’ घोषित करण्याची गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाची शिफारस
भिवंडी येथे गॅसच्या गोदामावर धाड !