सेन्सॉर बोर्डाचा सावरकरद्वेष जाणा !

‘सेन्सॉर बोर्डा’ने हिंदी भाषेतील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाला प्रदर्शनाच्या आदल्या दिवशी अनुमती पत्र दिल्याने मराठी भाषेतील चित्रपटासाठी अर्ज करता आला नाही. त्यामुळे २२ मार्चला मराठीत हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकणार नाही.

संपादकीय : प्रदूषणग्रस्त भारत !

भारतीय संस्कृतीत प्रत्येक गोष्ट, सण, वस्तू या देवत्वाशी जोडल्या आहेत. वटपौर्णिमा असो वा तुळशीविवाह हिंदु संस्कृतीतील प्रत्येक कृती ही निसर्गानुकूल आहे. झाडांना आपण देव मानतो. त्यामुळे त्यांना जपतोही. त्यामुळे पृथ्वीला जर प्रदूषणापासून वाचवायचे असेल, तर आपल्याला अध्यात्माकडेच वळावे लागेल.

स्त्रियांकडून मद्यविक्री !

दारूच्या व्यसनाने आजतागायत अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत. अनेकांना कर्जबाजारी केले आहे, तर अनेकांना रस्त्यावर आणले आहे. व्यसनाच्या अधीन झालेल्यांना पत्नी, लेकरे तुच्छ मानायला लावणारी दारू सुखी संसारात विष पेरण्याचे कार्य करते.

आवळ्याचे महत्त्व

बेलफळ जसे शिवपूजनात महत्त्वाचे आहे, तसेच विष्णुपूजनात महत्त्वाचे फळ म्हणजे आवळा ! तो देऊन कुणी कोहळा काढायला गेलाच, तरी स्वतःचीच हानी करून घेईल; कारण आवळा हा वय:स्थापन म्हणजेच ‘डिजनरेटिव्ह चेंजेस’ची गती न्यून करण्यास सर्वोत्तम आहे !

भारताचे तुकडे करण्यासाठी कार्यरत असलेल्या नक्षलवाद्यांचे खरे स्वरूप उघड करणारा ‘बस्तर द नक्सल स्टोरी’ हिंदी चित्रपट !

‘या चित्रपटातील घटना वास्तवावर आधारित असल्या, तरी त्या काल्पनिक आहेत’, असे चित्रपटाच्या प्रारंभी घोषित केलेले असले, तरी यातील प्रत्येक घटना प्रत्यक्षात घडलेली आहे.

‘आपल्या जीवनाचे आपणच स्वतः शिल्पकार आहोत’, हे लक्षात घ्या !

आपण कधीकधी आनंदी का राहू शकत नाही ? याचा विचार आपण आत्मपरीक्षण करून स्वतः केला पाहिजे. आपल्या सध्याच्या स्थितीला आपणच उत्तरदायी असतो, हे आपण लक्षात घेत नाही.

गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधु आणि कावेरी या ७ पवित्र नद्यांचे महत्त्व !

शतकाआधीची नर्मदा आजही तशीच आहे, पावन आणि विपुल ! तशीच ती पुढेही राहील. ‘पुण्या सर्वत्र नर्मदा ।

‘निवडणूक रोख्यां’वरील आरोपांमागील वास्तव

‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ने या रोख्यांची सर्व माहिती सर्वाेच्च न्यायालयात जमा केल्यानंतर भाजपवर अनेक उलटे सुलटे आरोप केले जात आहेत; पण वस्तूस्थिती वेगळी आहे.

पालकांनो डोळे उघडा, वेळीच जागे व्हा…..सावध रहा !

नुसते पैसे कमावले आणि मुलांना भरपूर ‘मटेरिॲलिस्टीक’(भौतिकवादी) गोष्टी देऊ केल्या, म्हणजे आपले पालक म्हणून उत्तरदायित्व संपले, असे नसते.

ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील पू. राजाराम भाऊ नरुटे (वय ९० वर्षे) यांचा देवाप्रती असलेला भोळा भाव आणि भक्ती !

१.५.२०२२ या दिवशी श्री. शंकर नरुटे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांनी त्यांचे वडील पू. राजाराम भाऊ नरुटे यांची मुलाखत घेतली. ती सारांशरूपाने येथे दिली आहे.