राज्यातील शिशू ते ४ थी पर्यंतचे वर्ग सकाळी ७ ऐवजी ९ वाजता भरणार !
शाळांच्या वेळा पालटल्याने ‘लवकर निजे, लवकर उठे, त्यासी आरोग्य धनसंपदा लाभे’ ही शिकवण मुले कधी आचरणात आणणार ?
शाळांच्या वेळा पालटल्याने ‘लवकर निजे, लवकर उठे, त्यासी आरोग्य धनसंपदा लाभे’ ही शिकवण मुले कधी आचरणात आणणार ?
काँग्रेसच्या राज्यात अशांवर कारवाई होणार का ? हाच मोठा प्रश्न आहे !
‘१७ वर्षांनी मिळालेला न्याय हा अन्याय नव्हे का ?’, असेच नागरिकांना वाटते !
हिंदूंना असहिष्णु आणि हिंसाचारी ठरवून भारतात लोकशाहीची हत्या होत असल्याची ओरड करणारे आता ‘समान वैयक्तिक अधिकार’ देणार्या कायद्याला मुसलमानांकडून विरोध होत असल्यावरून गप्प का ?
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाचा वित्त आणि लेखा अधिकारी सिद्धेश्वर शिंदे याला ६ लाख रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
हिंदूंच्या देवतांवर नाहक टीका करून त्यांचा बुद्धीभेद करू पहाणार्या पुरो(अधो)गाम्यांना ही चपराक आहे, असे म्हणायला हरकत नाही !
फर्रखाबाद येथील रशिदाबादमध्ये ‘रशीद मिया मकबरा’ हे एक शिवमंदिर आहे, असा दावा न्यायालयात याचिका प्रविष्ट करून करण्यात आला होता.
काँग्रेसने असे करून तिला निवडणुकीत काहीएक लाभ होणार नाही ! यापेक्षा वर्ष २००४-२०१४ या दशकभरात केलेल्या भ्रष्टाचारावरून तिने जनतेची कान पकडून क्षमा मागितली पाहिजे.
पोलीस विभागाने विशेष सुरक्षा विशेषत: पेपर्ससंदर्भात ठेवावी. राज्य परिवहन महामंडळाने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर जाण्यासाठी अर्धा तास आधी एस्.टी. पोचेल, अशी सुविधा ठेवावी.
काँग्रेसच्या राज्यांत हिंदूची स्थिती म्हणजे कुणीही यावे आणि टपली मारून जावे, अशी झाली आहे, हे हिंदूंना लज्जास्पद !