
शिकारीपुरा (कर्नाटक) – ३ धर्मांध युवकांनी हिंदु युवकावर चाकूने आक्रमण करून त्याला घायाळ केल्याची घटना ६ फेब्रुवारीला रात्री दोड्डपेटे येथे घडली आहे. निष्काळजीपणे दुचाकी चालवली म्हणून प्रश्न विचारताच त्या युवकावर ४ अन्य धर्मीय युवकांच्या गटाने हे आक्रमण केले. या तरुणाला शिवमोग्गा येथील रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. हिंदु संघटनांचे पदाधिकारी आणि स्थानिक यांनी ‘आरोपींना त्वरित अटक करावी’, अशी मागणी लावून धरली आहे. घटनेशी संबंधित ३ जणांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
A Hindu youth from Shikaripura (#Karnataka) was stabbed by a fanatical Mu$l!m youth for a trivial reason !
The condition of Hindus in #Congress-ruled states is so pathetic that anyone can beat or kill them.
Hindus should be ashamed of this !#HindusUnderAttack pic.twitter.com/fwY4pVbQIW
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 8, 2024
संपादकीय भूमिका
|
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
पुणे येथे गोवंशियांची हत्या करून मांस वाहून नेणारी चारचाकी पकडली !
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
Ulema Demand Ministerial Posts : कर्नाटक : मुसलमानांना ३ मंत्रीपदे देण्याची उलेमांची काँग्रेसकडे मागणी !
Jalna School Dance Row : संचालक तारिक सिद्दीकी, नृत्यशिक्षक साजिद शेख आणि निवेदिका उजमा तबस्सुम यांना अटक !