पाकमधील हिंदूंवरील अत्याचार !

७८ हिंदूंचे मृतदेह हे झाडांवर अथवा घरांत लटकत असल्याच्या घटना समोर आल्या. यांमध्ये काही जणांचे मृतदेह हे विहिरीतून काढण्यात आल्याचाही समावेश आहे.

वेदांतातील ‘पुत्रध्वनी दृष्टांता’चे अध्ययन करून मनाच्या स्तरावर तो अनुभवण्याचा प्रयत्न केल्यानंतर मन निर्विचार होऊन त्याचा प्रभाव नंतरही टिकून रहाणे

अद्वैतदर्शनाचे (वेदांताचे) अध्ययन म्हणजे ‘ब्रह्म काय आहे ?’, हे बुद्धीने समजून घेणे. या माध्यमातून ‘ईशप्राप्ती कशी होते ?’, या प्रश्नाचे उत्तर आहे की, एखादे सूत्र बुद्धीला जेवढे स्पष्ट होते (म्हणजे त्याचे ज्ञान होते) तद्नुरूप जीवनदृष्टी आपोआप पालटते.

साधकांची मने जिंकून त्यांना साधनेसाठी प्रोत्साहन देणारे कर्नाटक येथील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४७ वर्षे) !

पू. अण्णा सर्वांशी अतिशय नम्रतेने आणि प्रेमाने बोलत असतात. त्यामुळे ते ऐकणार्‍यांची मने जिंकतात. ऐकणार्‍यांनाही त्यांनी सांगितलेले ऐकून तशी कृती करायला प्रेरणा मिळते.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्याविषयी साधकांना जाणवलेली सूत्रे

सद्गुरुकाका देवाशी एकरूप होऊन साधकांसाठी नामजपादी उपाय शोधतात. त्या वेळी ते त्या साधकाशीही एकरूप झालेले असतात.

‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ या प्रक्रियेच्या वेळी सनातनच्या आश्रमातील सौ. सुप्रिया माथूर यांच्याकडून श्रीमती अश्विनी प्रभु यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन’ प्रक्रियेच्या वेळी श्रीमती अश्विनी प्रभु यांच्याकडून झालेल्या चुका अन् मनाची प्रक्रिया यांच्या प्रसंगाबाबत सौ. सुप्रिया माथूर यांनी दिलेले दृष्टीकोन पुढील लेखात मांडण्यात आलेले आहे.

महाशिवरात्री दिवशी झालेल्या विशेष भक्तीसत्संगात अंबाजोगाई येथील सौ. सुनीता पंचाक्षरी (वय ४७ वर्षे) यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ सत्संगात कैलास पर्वताचा जसा अनुभव सांगत होत्या, तसाच अनुभव मला घेता येत होता. तसेच निर्मळ जल असलेल्या मानसरोवराचे दर्शन घेतांना त्याच्या तळाचेही मला दर्शन झाले.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्यातील चैतन्याची साधकाला आलेली प्रचीती !

मी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितल्यानुसार भाव ठेवल्यावर माझ्या मनाची प्रक्रिया होऊन मन शुद्ध होत गेले आणि ‘मला स्वतःमध्ये पालट करायचे आहेत’, असे वाटू लागले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील देवतांच्या मूर्ती किंवा चित्रे यांच्याकडे पहातांना आलेल्या अनुभूती

मी काही वेळ सूर्यप्रतिमेकडे पाहिले आणि नंतर गरुडाच्या मूर्तीकडे थोडा वेळ पाहिले. तेव्हा ‘गरुडाच्या मूर्तीकडून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.