मंगळुरू (कर्नाटक) – येथील विट्ला भागात महंमद कुंज याने एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिची १ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी या तरुणीने गेल्या मासामध्ये त्याच्या घरी जाऊन जाब विचारला होता. त्या वेळी पोलिसांनी तिला पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास सांगितले होते. त्यानंतर पुन्हा या तरुणीने त्याच्या घराबाहेर धरणे आंदोलन चालू केल्यावर पोलीस तिला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. ही तरुणी सौंदर्यप्रसाधनगृहामध्ये (ब्युटीपार्लरमध्ये) काम करते.
Mangaluru (Karnataka) : A Mu$l!m youth lured a young Hindu woman into love and defrauded her of 1 lakh Rupees !
Will there be action taken against such people in the #Congress controlled state ?
This poses a major question ! pic.twitter.com/yuhvcXEJaJ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 8, 2024
संपादकीय भूमिका
|