ब्रह्मीभूत प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे अमूल्य विचारधन !

उन्मादक, उच्छृंखल वृत्तींना स्वैराचारासाठी धर्म संकल्पना नाकारणे कितीही आकर्षक वाटत असले, तरी जीवन धारणेसाठी धर्म अपरिहार्य आहे.

श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला पुरोगाम्यांचा विरोध आणि न्यायालयांचा निवाडा !

या सोहळ्यामध्ये अडथळे आणण्यासाठी मद्रास आणि मुंबई उच्च न्यायालयांमध्ये विविध प्रकारच्या याचिका प्रविष्ट करण्यात आल्या. एकंदरीत पुरोगाम्यांचा हिंदुद्वेष उफाळून आला होता. सुदैवाने यावेळी त्यांना न्यायालयाकडून कुठलाही लाभ मिळाला नाही.

धर्म आणि विज्ञान !

‘धर्म’ हा विज्ञान किंवा आजचे आधुनिक शास्त्र यांचा वैरी नाही. शास्त्र ज्या समस्या निर्माण करते, जे जंजाळ निर्मिते, त्याची पूर्तता ‘धर्म’ करतो. ‘धर्म’ हा विज्ञान किंवा आधुनिक शास्त्रांचा पूरक आहे. ‘धर्म’ विज्ञानाच्या टप्प्यापलीकडील गोष्टींचे विवेचन करतो; म्हणून विज्ञानाने धर्मसिद्धांतांना साहाय्य केले पाहिजे.

बाबरच्या आक्रमणापासून वाचवलेली श्रीरामाची मूळ मूर्ती स्थानापन्न असलेले अयोध्येतील प्राचीन श्री काळेराम मंदिर !

अखंड शाळीग्राम शिळेत बनवण्यात आलेल्या ५ मूर्ती हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. यामध्ये मध्यभागी श्रीराम, डावीकडे सीतामाता, उजवीकडे लक्ष्मण, तर एका बाजूला भरत आणि दुसर्‍या बाजूला शत्रुघ्न यांच्या मूर्ती आहेत. या मूर्ती पाहूनच भाविकांचा भाव जागृत होतो.

धर्माच्या आधारावर सामाजिक समस्या कितपत प्रमाणात सुटू शकतील ?

४ वर्णांमध्ये कुणी श्रेष्ठ अथवा कनिष्ठ धर्माने मानलेला नाही. ‘सगळीकडे एकाच शरिराच्या अवयवाप्रमाणे हे समजावेत’, असे म्हटले आहे;

मासिक पाळीशी संबंधित तक्रारींवरील (Ailments related to menses) होमिओपॅथी औषधांची माहिती

आतापर्यंत ‘मासिक पाळीच्या विविध पैलुंविषयी माहिती पहिली. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत.

सर्वांगाने पुनरुत्थान करून हिंदु धर्मग्रंथ, मंदिरे, देवीदेवता आणि साधूसंत यांचा सन्मान करणे आवश्यक !

हिंदूंच्या देवीदेवतांविषयी वाटेल ते आणि वाटेल तसे बोलण्याचा, लेखनाचा आम्हाला अधिकार आहे; मात्र हिंदूंनी आमच्याविषयी ‘ब्र’सुद्धा काढता कामा नये.

अतिक्रमणाचा भस्मासुर !

प्रशासनातील अधिकारी अतिक्रमण रोखण्यास अपयशी ठरतात. ‘नोटिसांचा खेळ केवळ ‘तडजोड’ करण्यासाठी केला आहे का ?’, असाही प्रश्न निर्माण होतो.

दांभिकतेची अडगळ !

पराकोटीचा हिंदुद्वेष विरोधकांना खड्डयात घालणार ! ५०० वर्षांच्या संघर्षानंतर २२ जानेवारी या दिवशी भारताच्या दृष्टीने ऐतिहासिक क्षण साजरा झाला. त्याचे मनापासून स्वागत करण्याऐवजी नेमाडे आणि इतर काही विघ्नसंतोषी मंडळी त्यात बिब्बा घालत आहेत.

सांगली येथे लिंगायत समाजाचा अड्डपालखी सोहळा उत्साही वातावरणात पार पडला !

सांगली जिल्हा वीरशैव लिंगायत समाज, शिवबसव सांस्कृतिक कला, क्रीडा मंडळ आणि लिंगायत एकता प्रतिष्ठान यांच्या वतीने १६ ते २४ जानेवारी या कालावधीत आध्यात्मिक आशीर्वचन आणि संगीत शिवकथेचे आयोजन येथील तरुण भारत स्टेडियमवर आयोजित करण्यात आले होते.