फोंडा, गोवा येथील होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता यांना नामजप करतांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
मी काही वेळा नामजप करत असतांना ‘शरिरातील पेशी न् पेशी नामजप करत आहे, म्हणजे प्रत्येक पेशी चिपळ्या वाजवत आहे’, असे मला जाणवते. त्या वेळी ‘त्या भावस्थितीतून बाहेर येऊ नये’, असे मला वाटत असते.