तेलंगणामध्ये वायूदलाचे विमान कोसळून २ वैमानिकांचा मृत्यू
गेल्या ८ महिन्यांतील वायूदलाचा हा तिसरा विमान अपघात आहे. यापूर्वी जूनमध्ये प्रशिक्षणार्थी विमान ‘किरण’ला अपघात झाला होता. मे महिन्यात ‘मिग-२१’ विमान कोसळून ३ वैमानिकांचा मृत्यू झाला होता.
गेल्या ८ महिन्यांतील वायूदलाचा हा तिसरा विमान अपघात आहे. यापूर्वी जूनमध्ये प्रशिक्षणार्थी विमान ‘किरण’ला अपघात झाला होता. मे महिन्यात ‘मिग-२१’ विमान कोसळून ३ वैमानिकांचा मृत्यू झाला होता.
अॅरिझोना येथील टक्सन कारागृहात शिक्षा भोगत असलेले माजी पोलीस अधिकारी डेरेक चौविन यांच्यावर एका कैद्याने जीवघेणे आक्रमण केले. जॉन टर्सकन या ५२ वर्षीय कैद्याने चौविन यांना २२ वेळा चाकूने भोसकले.
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियन महिलांना किमान ८ मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे. १० किंवा त्यापेक्षा अधिक मुलांना जन्म देणार्या रशियन महिलांना राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी १३ लाख रुपये देण्याची घोषणा केली.
मालवण येथील समुद्रकिनार्यावर असलेल्या राजकोट या ठिकाणी नव्याने उभारण्यात आलेल्या ४५ फूट उंचीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले.
गेल्या महिन्यात हुती आतंकवाद्यांनी तुर्कीयेहून भारतात येत असलेल्या नौकेचे अपहरण केले होते.
जगभरातील अशा घटना थांबवण्यासाठी त्या कोणत्या विचारसरणीमुळे होत आहेत, त्यावर बंदी घालणे आता आवश्यक झाले आहे !
भारत आणि मालदीव यांच्यामध्ये मालदीव येथे भारताचे सैन्यतळ कायम ठेवण्यावरून चर्चा चालू आहे. या संदर्भात दोन्ही देशांकडून एक संयुक्त समिती स्थापन करण्यावर संमती झाली आहे.
हिंदूंच्या परंपरांचा अनादर करण्यात धन्यता मानणार्या या स्वयंसेवी संघटनेने ईदच्या वेळी बकर्यांच्या कुर्बानीला कधी विरोध केला आहे का ?
चेन्नई शहरामध्ये अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती
विमानतळावरील विमान वाहतूक बंद
रामलला प्राणप्रतिष्ठा महोत्सव २२ जानेवारी २०२४ या दिवशी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या मंगल सोहळ्याला उपस्थित रहाण्यासाठी ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’च्या वतीने देशभरातील ४ सहस्रांहून अधिक संत-महंतांना निमंत्रणे देण्यात येत आहेत.