|

अॅरिझोना (अमेरिका) – येथील टक्सन कारागृहात शिक्षा भोगत असलेले माजी पोलीस अधिकारी डेरेक चौविन यांच्यावर एका कैद्याने जीवघेणे आक्रमण केले. जॉन टर्सकन या ५२ वर्षीय कैद्याने चौविन यांना २२ वेळा चाकूने भोसकले. यात ते गंभीर घायाळ झाले असले, तरी त्यांचे प्राण बचावल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जॉन टर्सकन या कैद्याला एका प्रकरणात ३० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
डेरेक चौविन यांनी वर्ष २०२० मध्ये जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय तरुणाची हत्या केली होती. या प्रकरणात गुन्हा सिद्ध झाल्याने ते शिक्षा भोगत आहेत. फ्लॉयडच्या हत्येवरून अमेरिकेत सर्वत्र मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली होती आणि कृष्णवर्णीय यांच्यावरील अत्याचारांचे सूत्र ऐरणीवर आले होते.
सौजन्य न्यूज नेशन
Canada Shooting : कॅनडात भारतीय तरुणीची गोळ्या घालून हत्या
जिहादी अब्दुल बल्लाऊट याला पोलिसांनी २४ घंट्यांत संपवले !
Seattle Shooting : सिएटल (अमेरिका) येथील खाद्य महोत्सवात गोळीबार : २ जण ठार
म्हापसा येथे पोलिसात तक्रार नोंद, तर पणजी येथे ‘अभाविप’ची निषेध सभा
‘कारगिल विजयदिना’निमित्त डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांतील अनुभवकथनाचा कार्यक्रम !
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !