देहू, आळंदी आणि पंढरपूर येथे अत्याधुनिक बसस्थानके उभारण्याचा राज्यशासनाचा निर्णय !

देहू, आळंदी आणि पंढरपूर या परिसरांमध्ये निर्माण होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अत्याधुनिक बसस्थानक बांधण्यात येतील. स्वयंचलित जिना (रॅम्प) असलेले वाहनतळ उभारण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

लोणंद (सातारा) येथे गोमांसाची वाहतूक करणार्‍या ३ जणांवर गुन्हा नोंद !

महाराष्ट्रात लागू असलेला गोवंशहत्या बंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करून गोमांसाची वाहतूक आणि गोवंशियांच्या हत्या पूर्णपणे बंद करण्याची आवश्यकता आहे !

संपादकीय : अधिवेशनातील गदारोळास चाप !

गदारोळ करणार्‍या लोकप्रतिनिधींवर अंकुश ठेवण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारप्रमाणे केंद्र आणि राज्य स्तरावर अनुकरण व्हावे !

सुवर्णक्षणांचे भाग्यविधाते !

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’च्या पदाधिकार्‍यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन अयोध्या येथील राममंदिरामध्ये प्रभु श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी अयोध्या …

संपूर्ण देशभरात असे करायला हवे !

उत्तरप्रदेश पोलीस राज्यात २३ नोव्हेंबरपासून नियमांचे उल्लंघन करणार्‍या धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवर कारवाई करण्याचे अभियान राबवत आहेत. आतापर्यंत ३ सहस्रांहून अधिक भोंगे उतरवले, तर ७ सहस्र भोंग्यांचा आवाज न्यून केला. यात मशिदींची संख्या सर्वाधिक आहे.

राजकीय अस्तित्वासाठी होमहवन ?

राजकीय अस्तित्वासाठी निवडणूक आल्यावर नास्तिक आणि हिंदूंच्या देवीदेवतांवर टीका टिप्पणी करणारे हिंदूंच्या देवतांची पूजा, पाठ करतांना दिसत आहेत.

सनातन धर्माविरुद्ध परिषदा घेणार्‍यांना चपराक देणारा चेन्नई उच्च न्यायालयाचा निवाडा !

द्रविडी विचारसरणीविषयीच्या परिषदेला अनुमती मागण्याविषयीची याचिका उच्च न्यायालयाकडून असंमत

वात, पित्त आणि कफ म्हणजे काय नव्हे ?

वात, पित्त आणि कफ हे संपूर्ण शरीर व्यापून राहणारे आणि शरिरातील प्रत्येक कणात असणारे घटक आहेत. त्यांचे स्वरूप पुष्कळ व्यापक आहे.

इस्रायल आणि हमास यांच्या युद्धातील महत्त्वाच्या घडामोडी

इस्रायली सैन्य हमासला धडा शिकवण्यासाठी गाझामध्ये प्रवेश केला असतांना ‘१० वर्षांपूर्वी झालेल्या युद्धावरून कोणत्या प्रकारचे युद्ध होऊ शकते ?’, याची कल्पना येते.

वीर सावरकर उवाच

सर्व जगाचे जहाज केले असता ते गच्च भरून जाईल इतके सोने आणि इतकी रत्ने हे आर्यमाते तू शेकडो भुयारांतून आमच्यासाठी जतन करून ठेवली आहेस.