फलक प्रसिद्धीकरता
उत्तरप्रदेश पोलीस राज्यात २३ नोव्हेंबरपासून नियमांचे उल्लंघन करणार्या धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवर कारवाई करण्याचे अभियान राबवत आहेत. आतापर्यंत ३ सहस्रांहून अधिक भोंगे उतरवले, तर ७ सहस्र भोंग्यांचा आवाज न्यून केला. यात मशिदींची संख्या सर्वाधिक आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/741820.html