करावे तसे भरावे !
जिहादी आतंकवाद्यांना स्वहितासाठी साहाय्य करणे, हा आत्मघात आहे, हेच इतिहासातील अनेक घटनांतून स्पष्ट होते !
जिहादी आतंकवाद्यांना स्वहितासाठी साहाय्य करणे, हा आत्मघात आहे, हेच इतिहासातील अनेक घटनांतून स्पष्ट होते !
ज्याचे मन संतुष्ट आहे, त्याच्याकडेच खरी संपत्ती आहे. ज्याने पायात पादत्राण घातले आहे, त्याच्या दृष्टीने जणू सर्व पृथ्वीच चामड्याने झाकलेली आहे….
एखादी सेवा करतांना काही संदर्भ हवा असल्यास वीरेंद्रदादा त्याविषयी क्षणार्धात सांगू शकतात. त्यामुळे आमचा संदर्भ शोधण्यातील वेळ वाचतो.
हरि भक्ताशी खेळेलसुद्धा आणि खेळतोच. त्याला हरिनामाची थोरवी समजावून सांगेल. त्याच्या अंतःकरणात हरिनामाविषयी श्रद्धा उत्पन्न करील.
वाल्मीकि ऋषि रामायणाची रचना करून अमर झाले, तर महर्षि व्यासांनी महाभारताची रचना केली आणि ते ग्रंथरूपाने चिरंजीव झाले. शेकडो वर्षे झाली, तरी या २ ग्रंथांचे महत्त्व न्यून झाले नाही.
शिष्याचे गुरूंच्या ठिकाणी अढळ प्रेम नसेल, तर त्यास गुरुकृपा संपादिता येत नाही. एखाद्या वैद्यावर ठेवलेल्या श्रद्धेप्रमाणे गुरूंवर श्रद्धा ठेवून काम भागत नाही. गुरूंच्या ठिकाणी शिष्याची अढळ श्रद्धा असेल, तरच शिष्य भवसागर तरू शकतो.
विचार घेऊन ‘एखादी कला प्रस्तुत करणे किंवा पात्र साकारणे किती अवघड आहे’, हे लक्षात आले. त्यामुळे ‘प्रथम निर्विचार अवस्था गाठून मगच कलेचे प्रस्तुतीकरण करणे, महत्त्वाचे आहे.
‘सेवा करतांना मनात प्रतिक्रिया आली, तर ती सेवा भावपूर्ण होत नाही. जेथे प्रतिक्रिया असते, तेथे भाव असू शकत नाही. कृती करतांना आपल्या मनात भाव असेल, तर त्या कृतीत देवत्व येते; म्हणून साधकांनी भावासहित सेवा करायला हवी.
कार्तिकीला कुणाच्याही साहाय्याविना देवाची पूजा करायला आवडते. ती देवासमोर रांगोळी काढते. ती फुले आणते आणि देवासमोर फुलांची रचना करते.
‘रथोत्सवात नृत्यसेवा करणार्या सर्व साधिकांपैकी मीही एक आहे आणि आम्ही सर्व जणी फेर धरून पारंपरिक फेराचे नृत्य करत गीत म्हणत आहोत’, असे मला वाटले. त्या वेळी माऊलींच्या स्तुतीचा अनाहतनाद फेराच्या गीताच्या माध्यमातून माझ्या मनात अखंड उमटत राहिला. ते गीत पुढे दिले आहे.