Hospitals in Pakistan : आर्थिक कंबरडे मोडलेल्या पाकमधील ६ रुग्णालये बंद होण्याच्या स्थितीत !
पाकिस्तानमधील रुग्णालयांची दुर्दशा पहावयास मिळत आहे. देशातील ५ सरकारी रुग्णालये, तसेच लाहोरमधील शेख जायद रुग्णालय ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत.
पाकिस्तानमधील रुग्णालयांची दुर्दशा पहावयास मिळत आहे. देशातील ५ सरकारी रुग्णालये, तसेच लाहोरमधील शेख जायद रुग्णालय ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत.
मुलांवर साधनेचे संस्कार होत नसल्याने मुले मायेतील गोष्टींत अडकून स्वतःचा अमूल्य जीवन संपवतात, हे ‘विश्वगुरु’ असल्याचे सांगणार्या भारताला लज्जास्पद !
दक्षिण कोरियात कुत्र्याचे मांस खाण्यावरून जगभरातून टीका होत आहे. प्राणीमित्र संघटनाही याला विरोध करत आल्या आहेत.
अशा बलात्कार्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. अशी शिक्षा झाल्यावर वासनांध वृत्तीच्या लोकांवर वचक बसेल !
कारागृहासारख्या अतिसंवेदनशील ठिकाणी अशी स्थिती असणे धोकादायक ! यात अक्षम्य हलगर्जीपणा करणार्या संबंधित उत्तरदायींना बडतर्फच करायला हवे !
खरेतर हिंदूंना आणि त्यांच्या संतांना हिंदु राष्ट्राची मागणी करावी लागू नये. केंद्र सरकारनेच भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित केले पाहिजे !
जे जिहादी आतंकवादी हमासला वाटते, तेच काँग्रेसच्या खासदाराला वाटते, यातून दोघांची मानसिकता एकच आहे, असे म्हटल्यास चुकीचे ते काय ?
इस्रायलने उत्तर गाझामधील जबल्या निर्वासित शिबिरात असलेल्या २ शाळांवर केलेल्या हवाई आक्रमणामध्ये ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. यात मुले आणि महिला यांचाही समावेश आहे.
उत्तरप्रदेश सरकार अशी बंदी घालू शकते, तर अन्य राज्यांनीही ती घालून जिहादी आतंकवाद्यांना अर्थसाहाय्य करणारी समांतर प्रमाणीकरण यंत्रणा नष्ट करणे आवश्यक आहे !
खलिस्तान्यांची कीड चिरडण्यासाठी राष्ट्रप्रेमी शिखांनी पुढे येणे आवश्यक !