सध्याच्या तरुण पिढीमधील संयम नष्ट झाल्याचे दर्शवणारी घटना !
![]()
मुंबई – वडिलांनी भ्रमणभाषवर खेळू न दिल्याने १६ वर्षीय मुलाने वर्षांच्या मुलाने स्वयंपाकघरात गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री ११.३० वाजता वडिलांनी मुलाकडून भ्रमणभाष हिसकावून घेतल्याने तो नाराज झाला होता. घरातील सर्व जण झोपायला गेल्यावर त्याने वरील प्रकार केला. सकाळी उठल्यावर वडिलांना त्याने गळफास घेतल्याचे दिसले. ‘मुलगा जिवंत आहे’, या आशेने त्यांनी मुलाला रुग्णालयात नेले; पण तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला मृत घोषित केले.

संपादकीय भूमिकाशासनकर्ते, पालक, शिक्षक, समाज आदींकडून मुलांवर साधनेचे संस्कार होत नसल्याने मुले मायेतील गोष्टींत अडकून स्वतःचा अमूल्य जीवन संपवतात, हे ‘विश्वगुरु’ असल्याचे सांगणार्या भारताला लज्जास्पद ! |
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !