
तेल अविव (इस्रायल) – इस्रायलने उत्तर गाझामधील जबल्या निर्वासित शिबिरात असलेल्या २ शाळांवर केलेल्या हवाई आक्रमणामध्ये ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. यात मुले आणि महिला यांचाही समावेश आहे. ही शाळा संयुक्त राष्ट्रांकडून चालवली जात होती. संयुक्त राष्ट्रांच्या एका अधिकार्याने ‘हे भयानक आक्रमण आहे’, असे म्हटले आहे. उत्तर गाझामध्ये इस्रायलकडून होणार्या आक्रमणांमुळे मोठ्या संख्येने लोकांनी या शाळांमध्ये आश्रय घेतला होता. याविषयी इस्रायलकडून अद्याप कोणतेही निवेदन आलेले नाही.
सौजन्य स्काय न्यूज
‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका
Trump Warns Iran : आमच्या सैनिकांना हात जरी लावला, तरी युद्ध पेटेल !
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
पंतप्रधान मोदी मला फार आवडतात, ते माझे चांगले मित्र ! – Donald Trump
भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russia President Putin
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव