हमासचे समर्थन करणार्यांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कठोर कारवाई करावी ! – हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाद्वारे मागणी
पॅलेस्टाईन येथील हमास या आतंकवादी संघटनेने इस्रायलवर आक्रमण करून १ सहस्र ४०० हून अधिक नागरिकांची हत्या केली. शेकडो महिलांवर बलात्कार करण्यासह लहान मुलांचा शिरच्छेद केला.