भारतियांच्‍या संघटित प्रयत्नांचा चांगला परिणाम !

‘कॉन्‍फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’चे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, यंदा चीनला दिवाळीच्‍या कालावधीत व्‍यवसायात १ लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेचा तोटा झाला.

‘ताप असतांना हलका आहार घ्‍यावा’, असे का सांगतात ?

‘आपल्‍याला चूल पेटवायची असेल, तर आधी चुलीतील राख काढून चूल स्‍वच्‍छ करावी लागते. त्‍यानंतर आपण एखादा कागद ठेवून आगपेटीच्‍या काडीने तो पेटवतो. कागद लगेच पेट घेतो.

स्‍वतःतील आत्‍मशक्‍ती जागवून मूळ मानवधर्माची (हिंदु धर्माची) स्‍थापना करूया !

हा आपल्‍याला फक्‍त एक आध्‍यात्‍मिक श्‍लोक वाटतो; परंतु खरे पाहिले, तर हा श्‍लोक द्वयर्थी आहे. अर्थात् या श्‍लोकामध्‍ये दोन अर्थ सामावलेले आहेत.

इस्रायलसारखे अभेद्य सुरक्षाकवच आता भारतही बनवणार !

आता लवकरच भारताकडे लवकरच स्‍वतःची हवाई संरक्षण प्रणाली असेल, जी शत्रूची क्षेपणास्‍त्रे आणि बाँब पाहून ते हवेतच नष्‍ट करील. जर हा प्रकल्‍प योग्‍य गतीने चालला, तर लवकरच भारताकडे इस्रायलसारखा स्‍वतःचा ‘आयर्न डोम’ (हवेतल्‍या हवेत क्षेपणास्‍त्रे नष्‍ट करणारी यंत्रणा) असेल !

पाठदुखी (Backache) या आजारावरील होमिओपॅथी औषधांची माहिती

सध्‍याच्‍या धकाधकीच्‍या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्‍य आजारांना वा अन्‍य कोणत्‍याही विकारांना सामोरे जावे लागू शकते.

संस्‍कृत भाषेचे सौंदर्य !

माणसाचा आदर्श !
आश्रमान् तुलया सर्वान् धृतान् आहुः मनीषिणः ।
एकतश्‍च त्रयो राजन् गृहस्‍थाश्रमः एकतः ॥ – महाभारत, शांतिपर्व
गृहस्‍थ हा आपली कर्तव्‍ये करून कुटुंबाचे आणि समाजाचे पोषण करतो. म्‍हणून तो सर्वश्रेष्‍ठ !

परराष्‍ट्र धोरणांचे विश्‍लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे भारताच्‍या प्रगतीविषयीचे विश्‍लेषण

कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्ध यांच्‍या परिणामांवर मात करत भारताने राष्‍ट्रीय सकल उत्‍पन्‍नाचा विकासदर ६ टक्‍के स्‍थिर ठेवला आहे !

हिंदुहृदयसम्राट !

‘काश्‍मिरी हिंदूंसाठी प्रत्‍यक्ष कृती करणारे शिवसेनाप्रमुख एकमेव नेते आहेत’, असे स्‍वतः काश्‍मिरी हिंदू सांगतात. यातून शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्‍व कसे होते ?, हे लक्षात येते. स्‍वातंत्र्यवीर सावरकरांच्या नंतर हिंदुत्‍वाच्‍या अंगाराची प्रखरता हिंदूंमध्‍ये निर्माण करणार्‍या हिंदुहृदयसम्राटाला अभिवादन !

साधकांनो, संतांच्‍या सत्‍संगाचे महत्त्व लक्षात घेऊन त्‍याला प्राधान्‍य देण्‍यामध्‍ये येणार्‍या अडथळ्‍यांवर मात करा !

‘साधकांनो, ‘या आपत्‍काळात साधनेसाठी संतांचे अमूल्‍य मार्गदर्शन आपल्‍याला लाभत आहे’, याविषयी कृतज्ञताभाव ठेवून त्‍याचा लाभ करून घ्‍या !’

स्‍वावलंबी, इतरांचा विचार आणि साधनेची तळमळ असलेल्‍या ६६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या नांद्रा (जळगाव) येथील श्रीमती चित्राबाई रामराव पाटील (वय ८३ वर्षे) !

‘माझी आजी श्रीमती चित्राबाई पाटील ही ८३ वर्षांची आहे. वयोमानानुसार तिला दिसणे किंवा ऐकू येणे न्‍यून झाले असून तिला सांधेदुखीसारखे अनेक शारीरिक त्रास होतात.