Angelina Jolie Israel : हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली यांच्याकडून इस्रायलवर पॅलेस्टिनींना अमानवीय वागणूक देत असल्याचा आरोप !

हमासच्या जिहादी विचारसरणीवर बोट ठेवण्याचे धाडस जोली का करत नाहीत ?

Russia Gold Reserves : रशियाच्या सोन्याचा साठ्याने गाठला विक्रमी उच्चांक !

आगामी काळातील आर्थिक अनिश्‍चिततेकडे पहाता गेल्या तिमाहीत रशियाच्या सोन्याचा साठ्यात २ टक्क्यांची वृद्धी झाली. गेल्या काही कालावधीतील रशियाचा हा विक्रमी उच्चांक आहे, असे ‘आर्.आय.ए. नोवोस्ती’ या सरकारी वृत्तसंस्थेने सांगितले.

(म्हणे) ‘मनुस्मृतीवर आधारित हिंदु राष्ट्र स्थापन करण्याच्या दिशेने भाजप पावले टाकत आहे !’ – प्रा. श्याम मानव

हिंदु राष्ट्राविषयी पोटशूळ उठणारे प्रा. श्याम मानव जिहादी आतंकवाद्यांच्या ‘गझवा-ए-हिंद’च्या (भारताचे इस्लामीकरण करण्याच्या) कटाविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

मराठा आरक्षणप्रश्‍नी केंद्र सरकार लक्ष घालण्याची शक्यता !

मराठा आरक्षणप्रश्‍नी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना तातडीने देहलीत पाचारण केले. ‘शहा या दोघांकडून मराठा आरक्षण प्रश्‍न समजून घेऊन या प्रकरणी ठोस निर्णय घेतील’, अशी शक्यता व्यक्त करण्यात आहे.

Israeli Embassy Hamas videos : देहलीत इस्रायली दूतावासात भारतीय पत्रकारांना दाखवण्यात आले हमासने केलेल्या क्रौर्याचे व्हिडिओ !

जगातील १५ देशांत दाखवणार व्हिडिओ !

Indian Army Base Mauritius : भारताने मॉरिशसच्या अगलेगा द्वीपावर उभारले सैनिकी तळ !

भारताने मॉरिशस देशामधील अगलेगा द्वीपावर सैन्य तळ उभारण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण केली आहे. हे द्वीप मुख्य द्वीपापासून साधारण १ सहस्र १०० किलोमीटर अंतरावर असून २ द्वीपांचा हा द्वीपसमूह आहे.

मुसलमान तरुणाकडून अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण : मुलीवर बलात्कार केल्याचा पालकांचा आरोप

गुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना धर्मांध मुसलमानांचे असे धाडस होऊ नय, असे हिंदूंना वाटते !

इस्रायलच्या भारतीय वंशाच्या सैनिकाचा मृत्यू !

हमासशी चालू असलेल्या युद्धात इस्रायलच्या भारतीय वंशाच्या एका सैनिकाचा मृत्यू झाला. हलेल सोलोमन असे त्याचे नाव आहेत. इस्रायलच्या डिमोना भागात मोठ्या संख्येने भारतीय वंशाचे इस्रायली नागरिक रहातात.

मुसलमान देशांनी इस्रायलला इंधन आणि खाद्यपदार्थ यांची निर्यात करू नये ! – इरणचे आवाहन

गाझावरील बाँबफेक त्वरित बंद झाली पाहिजे. मुसलमान देशांनी इस्रायलला इंधन आणि खाद्यपदार्थ यांची निर्यात करू नये, असे आवाहन इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी केले.

अफगाण नागरिकांना मोठ्या प्रमाणात कह्यात घेत आहे पाकिस्तानी पोलीस !

लक्षावधी अफगाणी नागरिकांना पाकमधून हाकलण्याचा आदेश काढल्याचे प्रकरण
पाकिस्तानवर कारवाई करू ! – तालिबानची चेतावणी