Pope Francis Two State Solution : युद्ध समाप्त करण्यासाठी द्विराष्ट्राची आवश्यकता ! – पोप फ्रान्सिस

इस्रायल आणि पॅलेस्टाईन हे २ प्रकारचे लोक आहेत, ज्यांना एकत्र रहायचे आहे. यावर उपाय म्हणजे द्विराष्ट्र, एक इस्रायल आणि दुसरे पॅलेस्टाईन, असे मत ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी व्यक्त केले.

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांना ठार मारण्याची धमकी

३ दिवसांपूर्वीच केरळच्या एर्नाकुलम्मध्ये ख्रिस्त्यांच्या प्रार्थनासभेत झालेल्या ३ बाँबस्फोटांत ३ जणांचा मृत्यू झाला होता. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांना आलेल्या धमकीकडे गांभीयाने पाहिले जात आहे. 

इस्रायल नष्ट होईपर्यंत पुनःपुन्हा आक्रमण करण्याची हमासची दर्पोक्ती !

आतंकवादी संघटना हमासचे हे विचार पहाता हमासलाच नष्ट करणे अत्यावश्यक झाले आहे, यात शंका नाही !

श्रीराममंदिराच्या गर्भगृहात ३ फूट उंचीच्या सुवर्ण सिंहासनावर आरूढ होणार ५१ इंचाचे श्रीरामलला !

श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येणार्‍या भव्य श्रीराममंदिराचे उद्घाटन २२ जानेवारी २०२४ या दिवशी होणार आहे.

‘ईडी’ चे अधिकारी नवलकिशोर मीणा यांना १५ लाख रुपयांची लाच घेतल्याच्या प्रकरणी अटक !

भ्रष्टाचार निपटण्याचे दायित्व असलेले अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारीच भ्रष्ट असले, तर भ्रष्टाचार न्यून कधी होणार ? ‘अशा भ्रष्ट अधिकार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई होणे आवश्यक आहे’, असेच सर्वसामान्य जनतेला वाटते !

अपघातग्रस्त तरुणाला कुणीच साहाय्य न केल्याने त्याचा मृत्यू !

भारतियांमध्ये नैतिकता शिल्लक राहिली नसल्यानेच अशा घटना आता घडू लागल्या आहेत. शासनकर्त्यांनी जनतेला नैतिकता न शिकवल्याचा हा परिणाम आहे ! पोलिसांनी साहाय्य करणार्‍यालाच गुन्हेगार समजण्याची मानसिकता पालटली, तर जनता साहाय्यासाठी पुढे येईल, हेही तितकेच सत्य आहे !

गाझामधील शरणार्थी छावणीमध्ये लपलेले हमासचे २ कमांडर ठार ! – इस्रायलचा दावा

विदेशी नागरिकांसह ५०० लोकांनी सोडली गाझा पट्टी !

डोंबिवली येथे उद़्‍घाटनाच्‍या ९ मासांनंतरही अभ्‍यासिका बंदच !

उद़्‍घाटन होऊन ९ मास उलटूनही पालिकेकडून अभ्‍यासिका डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाकडे हस्‍तांतरित होत नाही किंवा ती चालू करण्‍यात येत नाही. 

२५० रुग्‍णांना ४-५ घंटे ताटकळावे लागते

खर्डी ग्रामीण रुग्‍णालयात सध्‍या एकच आधुनिक वैद्य उपलब्‍ध आहे. यामुळे बाह्य रुग्‍ण विभागात तपासणीसाठी येणार्‍या रुग्‍णांची गैरसोय होत आहे.