वर्ष २०२१ मधील नवरात्रीच्‍या कालावधीत श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी घेतलेल्‍या विशेष भक्‍तीसत्‍संगांच्‍या वेळी हितचिंतक आणि वाचक यांना आलेल्‍या अनुभूती !

‘साक्षात् आदिशक्‍ती जगदंबाच श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍या मुखातून बोलत आहे आणि देवीचे चैतन्‍य त्‍यांच्‍या वाणीतून पसरत आहे’, असे मला जाणवत होते. त्‍यामुळे माझे मन शांत आणि आनंदी झाले.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सव सोहळ्‍यात श्री. दिगंबर काणेकर यांनी अनुभवलेले भावक्षण !

सर्व साधकांचा आधार असलेले सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

भक्‍तीसत्‍संग ऐकल्‍यानंतर ‘गुरुदेवांप्रमाणे स्‍वतःची उंचीसुद्धा प्रत्‍येक कृती करत असतांना वाढत आहे’, असे साधिकेला जाणवणे

‘गुरुवार, मार्गशीर्ष शुक्‍ल षष्‍ठी (९.१२.२०२१) या दिवशी दुपारी २.३० वाजता भक्‍तीसत्‍संग होता. त्‍या सत्‍संगात श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सांगितले, ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची उंची अनेक वेळा वाढल्‍यासारखी वाटते.’..

आपले गोत्र घराणे आणि ऋषिमुनी

‘प्रत्येकाला गोत्र असते. हे गोत्रर्षी कोण ? आपला आणि त्यांचा संबंध काय ? त्यांचे कर्तृत्व काय ? त्यांचा जन्म कुठे आणि कसा झाला ? याची माहिती या लेखाद्वारे घेऊया.