छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखी स्वदेश, स्वधर्मनिष्ठा श्री दुर्गादेवीने हिदूंमध्ये निर्माण करावी ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

सांगली येथे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या श्री दुर्गामाता दौडीत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा  सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती !

कोल्हापूर वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने दसरा चौक येथे निषेध !

आमदार आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे देशभरातील ८ कोटी वीरशैव लिंगायत बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

वर्षभर पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी लढा देण्याचा निर्धार !

२० ऑक्टोबरला पंचगंगा नदीच्या काठावर ‘जागर पंचगंगा प्रदूषण मुक्तीचा’ या मोहिमेचा प्रारंभ केला. या प्रसंगी प्रतिज्ञा करून पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी वर्षभर सातत्याने आणि संघटितपणे लढा देण्याचा निर्धार करण्यात आला.

इस्रायलच्या महिलांकडून नारीशक्तीने प्रेरणा घ्यावी ! – शांताक्का, प्रमुख संचालिका, राष्ट्रसेविका समिती

रेशीमबाग येथे २० ऑक्टोबर या दिवशी आयोजित केलेल्या राष्ट्रसेविका समितीच्या विजयादशमी समारोहात त्या बोलत होत्या.

बांगलादेशी दलालासह १७ बांगलादेशी तरुणांना अटक

घुसखोरांचा सुळसुळाट रोखण्यासाठी पोलीस ‘कोबिंग आपॅरेशन’ कधी राबवणार ?

‘नदी सुधार’ योजना लालफितीमध्ये अडकली !

कारखान्यांमुळे होणार्‍या नदी प्रदूषणाच्या संदर्भात पर्यावरणवादी आता गप्प का ? हिंदूंच्या सणांच्या वेळी नदी प्रदूषणाचे सूत्र डोक्यावर घेणार्‍या या (ढोंगी) पर्यावरणवाद्यांना कारखान्यांमुळे होणारे नदीचे प्रदूषण दिसत नाही का ?

सोलापूर येथे गरब्याच्या कार्यक्रमात हिंदू म्हणून घुसलेल्या ३ मुसलमान तरुणांना हिंदु संघटनेचा दणका !

‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी सतर्क असलेल्या सकल हिंदूसंघटनेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! अशीच सतर्कता गरब्याचे आयोजन करणार्‍या प्रत्येक आयोजकाकडे असायला हवी, तरच हिंदु युवतींचे ‘लव्ह जिहाद’पासून रक्षण होऊ शकेल !

सांकवाळ येथील ‘आरिश बेकरी’च्या ब्रेडमध्ये सापडल्या उंदराच्या लेंड्या

सांकवाळ येथील ‘आरिश बेकरी’कडून बनवल्या जाणार्‍या ‘जेसिया सँडवीच ब्रेड’या नावाने सिद्ध केलेल्या उत्पादनात लोटली येथील एका ग्राहकाला चक्क उंदराच्या लेंड्या सापडल्या.

आसामला पहिल्या सुवर्णपदकाचा मान

गोव्यात चालू असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आसामच्या महिला बॅडमिंटन संघाने पहिले सुवर्णपदक जिंकण्याचा मान मिळवला आहे. सांघिक गटातील अंतिम लढतीत त्यांनी महाराष्ट्राला ३ विरुद्ध ० फरकाने हरवून विजेतेपद प्राप्त केले.