पुन्हा एकदा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार !

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील गोशामहल मतदारसंघाचे हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांचे निलंबन भाजपने मागे घेत त्यांना विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा तिकीट दिले आहे. संपूर्ण राज्यात टी. राजा सिंह हेच भाजपचे एकमेव आमदार होते.
संगठन सर्वोपरी !!
मेरा निलंबन रद्द करने पर सबसे पहले, माननीय प्रधान मंत्री श्री @narendramodi जी, भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष @JPNadda जी, गृह मंत्री @AmitShah जी, संगठन सचिव श्री @blsanthosh जी, तेलंगाना भाजपा के प्रदेश अध्यक्ष श्री @kishanreddybjp जी, ओबीसी मोर्चा के राष्ट्रीय… pic.twitter.com/AyZTjKaB93
— Raja Singh (@TigerRajaSingh) October 22, 2023
महंमद पैगंबर यांच्याविषयी टी. राजा सिंह यांनी कथित आक्षेपार्ह विधान केल्याचे सांगत भाजपने त्यांना पक्षातून निलंबित केले होते.
(म्हणे) ‘संघवाले हिंदू नाहीत, तर केवळ हिंदुत्ववादी आहेत !’ – Yathindra Siddaramaiah
Delhi-NCR : देहली-एन्.सी.आर्.मध्ये मोठ्या आक्रमणाचा कट उधळला
Petrol Bombs At RSS : रांची (झारखंड) येथील रा.स्व. संघाच्या कार्यालयावर अज्ञातांनी फेकले पेट्रोल बाँब !
BJP MLA C.T. Ravi – संघ ही व्यक्तीला राष्ट्रभक्ती शिकवणारी संस्था : नोंदणीची आवश्यकता नाही !
श्री तुळजाभवानी (नवीन) बसस्थानकातील विविध समस्यांमुळे प्रवाशांची गैरसोय !
Mathura Krishna Janmasthan Donation : मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थानाला मिळणार्या देणगीची चौकशी व्हावी ! – हिंदुत्वनिष्ठ दिनेश फलाहारी